गुरु
- योगिनी वैद्य / कविता /
गुरु ज्ञानाचा सागरगुरु मायेचा पाझर
गुरु करी तमाचा नाशगुरु दाखवी प्रकाश
गुरु माझा पाठीराखागुरुच माझा सखा
गुरु जागवी आशागुरु दाखवी दिशा
गुरूमुळे आयुष्यास...
खोज जीवन की
- सविता टिळक / कविता /
संसार सागर की उठती ढलती लहरों में।कहाँ बसता जीवन का सही अर्थ?क्या पूरा सच कोई जान पाए…या यूंही हो...
रिश्तें… प्यार के
- सविता टिळक / कविता /
गर लोग ना करें आपको ज़िंदगी मेंं शामिल।ऐसे रिश्तों कें भंवर में फंसके क्या हो हासिल।
मन की चाह पर...
स्त्री
- रोहन पिंपळे / कविता /
जीवन के इस खेल में, हर व्यक्ति यहां बुलंद है…फिर भी न जाने मर्दों को, किस बात का घमंड...
Versatile Bengali Writer – Buddhadeva Bose
Bengali Novelist, Short Story Writer, Essayist, Playwright, Poet Buddhadeva Bose. He was an influential critic and editor of his time. He is recognised as...
रुजू पाहणारे स्वप्न
- प्राची गोंडचवर / कविता /
माझ्याकडे मणभर अंधार आणि कणभर चांदणं…कल्पनांचं माजघर आणि तेवढ्यातच नांदणं…
पडवीत खस्ता खाल्लेल्या आयुष्याच्या चपला…परसात आशेचा पारिजात तगमगून जपला…
एक पायली-सोडवलेलं...
गुरूमहिमा
- सविता टिळक / कविता /
जीवनसमर जिंकावे कसे, चिंता मानवासी।गुरूकृपेविना होईल का कोणी, प्राप्त विजयासी।
जीवनसागरात वादळे दु:खाची उठती।गुरू नाम बळे नौका पैलतीर गाठती।
अढळ विश्वास...
स्त्रीशक्ती
- सविता टिळक / कविता /
येतेस एक नाजूकशी कळी होऊन या जगात।हळूहळू बागडू लागतेस घरभर, निनादू लागतो पैंजणांचा आवाज।भातुकलीच्या खेळात रमतेस तासनतास।चिमुकल्या हातांनी भरवतेस...
बस एक बार…
- रोहन पिंपळे / कविता /
हर पल हसता रहता हूं,एक बार खुलकर रोना चाहता हूं…नींद ठीक से आती नहीं,बस एक बार चैन से सोना...
पाऊलवाट
- मानसी बोडस / कविता
तिच्या वळणावळणावर होता तो भाळलामोहक तिच्या अदांनी तो तिच्याकडे वळला
नाजूक इवल्या पात्यांनी मध्ये धरला अंतरपाटखडकाळ खट्याळ लाजऱ्या, तिचे नाव होते...