सावळा विठ्ठल
मानसी बोडस / कविता / #MansiAdvait /
नितळ निळ्या पान्यामंदी रूप साजिरं,चंद्र सूर्व्य आकाश तारं सारं माविलं।।
कुनी नदी, कुनी वढा, कसं ह्या तळी भरलं...
शिक्षक
- रोहन पिंपळे / कविता /
वह पहले भी तुम्हें पढ़ाते थे…वह अब भी तुम्हें पढ़ा रहे हैं…इस डिजिटलवाली दुनिया मेंबदला सिर्फ पढ़ाने का...
घन गर्द काळोखी ही रात्र
- कल्पेश वेदक / दशपदी कविता
घन गर्द काळोखी ही रात्रमनी उद्विग्नता कालवतेकुणाची गफलत असूनीअन् ही शिक्षा कुणास होते...
हर एक क्षणाच्या भवतीस्मृती त्या गुरफटलेल्याइथे सुटका...
कविता
- मानसी बोडस / कविता /
इतकं नाही सोपं, कविता वाचणं ।नुसतंच वाचण्यापेक्षा, ती समजणं ।।
इतकं नाही सोपं, कविता लिहिणं ।नुसतंच लिहिण्यापेक्षा, ती जगणं ।।
इतकं...
पाऊस
- मानसी उपेंद्र वैद्य / कविता /
रणरणत्या उन्हाने सारी धरणी तापली,तनामनाची कशी काहिली की हो झाली.
कधी गच्च, गच्च होईल आकाश?कधी सावळ्या मेघांनी झाकेल प्रकाश?
कधी...
आठवणी…
- योगिनी वैद्य / कविता /
जीवनप्रवाहात अनेक माणसांशी येतो संबंधपण मोजक्याच लोकांशी जुळती खरे ऋणानुबंध
कालांतराने या ऋणानुबंधांचा पडे विसरपण आठवणी मात्र राहती मनात करुन...
Bengali Poet Dwijendranath Tagore
Bengali poet, song composer, philosopher, mathematician, and a pioneer in Bengali shorthand & musical notation Dwijendranath Tagore. His experiments in poetic composition, ingenious and...
हिंदी को राष्ट्र भाषा के रुप में प्रतिष्ठित करनेवाले आधुनिक हिंदी साहित्य के पितामह...
आधुनिक हिंदी साहित्य के महान रचनाकार स्व. भारतेन्दु हरिश्चन्द्र। इनका मूल नाम 'हरिश्चन्द्र' था, 'भारतेन्दु' उनकी उपाधि थी। बाबू हरिश्चन्द्र बाल्यकाल से ही परम...
याद तुम्हें भी करते हैं…
- अंकिता गोयल / कविता /
तुमने तो अपने मन की बात कविता से कह डाली,उस भाई का क्या जिसने उसे पढ़ते पढ़ते आँख चुपके...
आंदण
- कल्पेश वेदक / कविता
मर्म हेच सांगतं की आईच्या कुशीत जन्मपाप पुण्य सर्व तुझं भोगलेस तू जे कर्म...
जन्म जन्म हा मिळतो लक्ष योनींचा तो...