पर्यायी जीवन जगताना…
१२ राशी आणि २७ नक्षत्रांमध्ये अडकून गेलेले गुण, छत्तीसच्या छत्तीस जुळले तरी लग्नानंतर मनं जुळून आली की मिळवलं. घटस्फोटित व्यक्तींचं एकाकीपण हे त्यांनी कधी...
आशा
मानसी उपेंद्र वैद्य / कविता /
दिवस उगवती, दिवस सरती,रात्रीचा तमही विरघळून जाईकळेना जग हे चालले कुठे?विचार करून मतीच कुंठे...
मनुष्याची कर्मे अन् निसर्गाची अवकृपा,आता तरी...
साद जीवनाची
- सविता टिळक
अचानक कोसळला संकटांचा पाऊसअज्ञाताच्या ओझ्याखाली गुदमरला श्वासअनोख्या भीतीने मनांमध्ये काहूरप्रत्येक दिवशी मृत्यूचा संहार
दु:खावेगाने गाली ओघळली आसवेशोकाच्या धगीत सुकून गेलीथिजल्या डोळ्यांत स्वप्ने विरलीदु:खाचे...
कोरोना आणि मुळाक्षरे
- तेजस सतिश वेदक / कविता /
क ने तर करामतच केली, कोरोना नामक विषाणूंची निर्मिती केली.ख ने तर खबरदारी घ्यायचे ठरवले.ग तर पूर्ण गांगरून...
गुरू उज्वल भारताचे
इंद्रनील फडके / प्रेरणागीत /
हे सौख्य भारताचे, कार्य नवे घडविण्याचेशिवबा गुरू मिळाला, उजळे… भवितव्य आपणाचे
तो शूर सूज्ञ राजा, गाथा पराक्रमाचीधूळधाण ही करावी, येत्या...