माझ्या स्वप्नांचं अंगण
~ सविता टिळक / कविता
असतं प्रत्येकाचं आपलं एक आकाशरमण्यासाठी जणू मुक्त अंगणाचं आवार
नसतात तिथे जबाबदाऱ्यांची ओझी अन् अपेक्षांची बंधनंफुलतं या आकाशात स्वप्नांचं मोहकसं चांदणं
अडकून...
आठवण
- मानसी बोडस / कविता /
संधिप्रकाश तू कवेत घेताहोतो अधिकच गहिरा,डोळे मिटता साठवून घेतेआठवणींचा चेहरा।
नवी नवलाई सरूनी गेली,अजूनही तू तसाच,कधी घट्ट मिठी, हातात हात,तर...
गुरु
- योगिनी वैद्य / कविता /
गुरु ज्ञानाचा सागरगुरु मायेचा पाझर
गुरु करी तमाचा नाशगुरु दाखवी प्रकाश
गुरु माझा पाठीराखागुरुच माझा सखा
गुरु जागवी आशागुरु दाखवी दिशा
गुरूमुळे आयुष्यास...
बस एक बार…
- रोहन पिंपळे / कविता /
हर पल हसता रहता हूं,एक बार खुलकर रोना चाहता हूं…नींद ठीक से आती नहीं,बस एक बार चैन से सोना...
चल साथ मेरे
- सविता टिळक / कविता /
कहे ज़िंदगी चल साथ मेरे।सीख जीना मेरे संग रे।घिर आयेंगे मुसीबतों के घेरे।कहीं हो उजाले तो कहीं अंधेरे।
कहीं बनते...
क्यूं…
- अमृता लोंढे / कविता /
क्यों सपनों के पीछे दौड़ते दौड़ते थक जाता है तू...रोशनी की गलियों से होकर आख़िर अंधेरों से ही मिल...
हमें भी अपना लो
- तेजस वेदक / कविता
Gender, pride, sexuality, equality यह तो है बस नामहक़ीक़त में जीना ना कोई साधारण काम।
किसी ने ठुकराया है, तो किसी...
अपेक्षा एका शहीदाची
- योगिनी वैद्य / कविता /
तुम्हाला कल्पनाही करता येणार नाहीअशा प्रसंगांना तोंड देतो आम्हीआमच्या कामाचे तोंडदेखले कौतुक करणेयात काही शहाणपण नाही
घरबसल्या कळणार नाही तुम्हालाआमच्या...
पाऊस
- मानसी उपेंद्र वैद्य / कविता /
रणरणत्या उन्हाने सारी धरणी तापली,तनामनाची कशी काहिली की हो झाली.
कधी गच्च, गच्च होईल आकाश?कधी सावळ्या मेघांनी झाकेल प्रकाश?
कधी...
सानभूल
मानसी बोडस / कविता /
हळुवार पाकळी उमलू द्यावी,मुकी कळी खुडू, न-घ्यावी ।चुंबून गुलाबाचे ओठ,तिच्या गालावरती लाली यावी ।
मुक्त मौक्तिकांची उधळण व्हावी,जणू अशी ती हसावी...