फिर किसी रोज़
- मानसी बोडस / ग़ज़ल /
फिर किसी रोज़ मुलाक़ात ज़रूरी होगी ।कल की वह बात हमें मंज़ूर नहीं होगी ॥
वह दिन भी आएंगे...
नात्यांची घडी
- योगिनी वैद्य / कविता
काही निवडक लोकांच्या हव्यासापोटीभरडली जाते सारी मानवजातीकधी कळणार या हव्यासी लोकांनाकी हा हव्यासच आहे जीवघेणा
वावरू लागले सारे जर लावून स्वार्थाचे...
अटळ
योगिनी वैद्य / कविता
सतत सुख अनुभवले तरी त्याची आस संपत नाहीआनंदी असले मन तरी काळजी करणे थांबत नाही
आप्तेष्टांशिवाय जगण्याला पूर्णत्व येत नाहीआयुष्यभर जोडली नाती...
सानभूल
मानसी बोडस / कविता /
हळुवार पाकळी उमलू द्यावी,मुकी कळी खुडू, न-घ्यावी ।चुंबून गुलाबाचे ओठ,तिच्या गालावरती लाली यावी ।
मुक्त मौक्तिकांची उधळण व्हावी,जणू अशी ती हसावी...
हमें भी अपना लो
- तेजस वेदक / कविता
Gender, pride, sexuality, equality यह तो है बस नामहक़ीक़त में जीना ना कोई साधारण काम।
किसी ने ठुकराया है, तो किसी...
क्यूं…
- अमृता लोंढे / कविता /
क्यों सपनों के पीछे दौड़ते दौड़ते थक जाता है तू...रोशनी की गलियों से होकर आख़िर अंधेरों से ही मिल...
नए ख़्वाब
२०२० का साल मानो कई ज़िन्दगियों में काली परछाई बनकर आया और ऐसे फैल गया, लगा जैसे की उसका असर खत्म न होगा कभी…...
मुकुंदा
- प्राची गोंडचवर / कविता /
मुकुंद निजे माझिया, काजव्यांनो मंद व्हा,श्रांत हो वाऱ्या जरा तुज शपथ आहे आजला,रातराणी सखी तू गे दर्वळी बघ संयमे,तारकांनो...
अनोळखी प्रेम
- योगिनी वैद्य / कविता /
एका नदीतीरी त्यांनी एकमेकांना पाहिलेन बोलताही दोघांना क्षणात काहीतरी उमगले
ती कोण कुठली कसलीच नाही माहितीतो कोण कसा असेल तिच्या...
मैत्र
- सविता टिळक / कविता /
येईल का बांधता मैत्रीला व्याख्येच्या मर्यादांत?होते जी व्यक्त अनेकविध रंगांत।
मैत्री कधी पहाटेचा मंद शीतल वारा।कधी अवखळ मुक्त नाचरा झरा।
होई...