26 C
Mumbai
Monday, November 18, 2024
Advertisement

Marathi

Marathi Writer, Poet & Poetess information

लगाम…

0
- कल्पेश वेदक / मुक्तछंद / कुठल्याही गोष्टीचा विरोध करायचाचम्हणूनच ठरवलं असेल तरशेणाने सारवलेल्या अंगणाचा थंडावा नाहीतर घाण वासच येणार… हक्क दाखवण्याच्या संघर्षातउजव्या तर कधी डाव्या...

एक अंधारलेला दिवस…

0
- स्नेहा रानडे / सत्यकथा / आज सकाळी तारीख बघताच लक्षात आले की २६ जुलै म्हणजे चिपळूणला पाणी आले तो दिवस. १५ वर्षे झाली त्या...

खोज जीवन की

0
- सविता टिळक / कविता / संसार सागर की उठती ढलती लहरों में।कहाँ बसता जीवन का सही अर्थ?क्या पूरा सच कोई जान पाए…या यूंही हो...

संघर्ष

0
- सविता टिळक / कविता / जगण्याच्या संघर्षात म्हणावे कशाला दु:ख?आणि सुख असते नक्की काय? असतात का ह्या नुसत्याच मनाच्या समजुती…की मानवी भावनांची भरती ओहोटी? शोधत राहती...

फौजी की कहानी

0
- रोहन पिंपळे / कविता / निकला था घर से विदा लेके,देश के लिए मर मिटा था…माँ की आँखों में थे आंसू,चौड़ा हुआ था जिसका...

एकटे सोडून गेलीस तू…

0
- रोहन पिंपळे / कविता / एकटे करुन आम्हालाहे जग सोडून गेलीस तूनेहमी हसत रहा असे शिकवत शिकवतरडवून आम्हाला गेलीस तू शेवटचे तरी एकदा मांडीवर डोके...

नकळत सारे घडले

0
- सुनीता गोरे / कविता / नकळत सारे घडले ।कोरोनाचे चक्रीवादळ आले ।।१।। महासत्ताधीशही चक्रावले ।सारे जग भयभीत झाले ।।२।। दुर्बिणीतूनही कोरोना दिसेना ।कोणालाही उपाय सुचेना ।।३।। नियतीचा...

फुलांचे संमेलन

0
- सुनीता गोरे / कविता / गुलाब फुलाचा रंग गुलाबी ।जणू हा प्रेम संदेश पसरवी ।।भाग्य तयाचे बलवान ।फुलांचा राजा शोभतो छान ।।१।। सोनचाफा कनक...

श्रावणसरी…

0
- प्राची अष्टमकर / कविता / आल्या श्रावणसरीगं बाई श्रावणसरी…मन पाखरू होऊनीगेले गेले गं माहेरीमन गेले गं माहेरी… माझ्या माहेरच्या दारीलाल मातीचं अंगणचहूबाजूंनी तयाच्याहिरव्या मेंदीचं कुंपण...

प्रिय शाळा

0
- मानसी अद्वैत बोडस / स्फुट लेखन / प्रिय शाळा, तुला कसे संबोधू? कसे बोलू तुझ्याशी? कसे सांगू माझ्या मनातले विचार तुला…??? तुझ्या जवळ असताना...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS