नकळत सारे घडले
- सुनीता गोरे / कविता /
नकळत सारे घडले ।कोरोनाचे चक्रीवादळ आले ।।१।।
महासत्ताधीशही चक्रावले ।सारे जग भयभीत झाले ।।२।।
दुर्बिणीतूनही कोरोना दिसेना ।कोणालाही उपाय सुचेना ।।३।।
नियतीचा...
जयपूर-अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जयपूर-अत्रौली घराण्याचे अग्रगण्य गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक. निवृत्तीबुवांनी आठ वर्षांचे असताना चलती दुनिया या हिंदी संगीत-नाटकात तोता-मैना या पात्रांपैकी ‘तोता’...
कविता
- मानसी बोडस / कविता /
इतकं नाही सोपं, कविता वाचणं ।नुसतंच वाचण्यापेक्षा, ती समजणं ।।
इतकं नाही सोपं, कविता लिहिणं ।नुसतंच लिहिण्यापेक्षा, ती जगणं ।।
इतकं...
डोक्यातला कॅमेरा
- मेघना अभ्यंकर / स्फुट लेखन /
त्या दिवशी मुट्टुच्या किनाऱ्यावर आपल्या परकराचा ओचा बांधून आपल्या बापाबरोबर जाळ्यात अडकलेले मासे पटापट काढुन फेकणारी, ती डोक्याला...
व्रण
- कल्पेश सतिश वेदक
चैत्र नुकताच चालू झाला होता आणि हा सूर्य आग ओकतोय.. वैशाखाचा तर विचार करवत नाही.. अशावेळी बकुळ फुलाच्या वृक्षाखाली शांत बसून,...
माझे माहेर पंढरी
गीत : संत एकनाथसंगीत : राम फाटकस्वर : पं. भीमसेन जोशी
माझे माहेर पंढरीआहे भीवरेच्या तीरी ॥१॥
बाप आणि आई,माझी विठठल रखुमाई ॥२॥
पुंडलीक राहे बंधूत्याची ख्याती...
मराठी लेखक दया पवार
मराठी दलित साहित्यातील प्रसिद्ध लेखक कै. दगडू मारुती पवार. विद्रोही व दलित साहित्य चळवळीतले एक महत्वपूर्ण लेखक म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. जागल्या या...
विख्यात मराठी कवी यशवंत
मराठी भाषेचे विख्यात कवी कै. यशवंत दिनकर पेंढारकर. कवी साधुदास (गोपाळ गोविंद मुजुमदार) हयांचे काव्यरचनेसंबंधीचे मार्गदर्शन आरंभीच्या काळात त्यांना मिळाले. यशवंतांची मूळ प्रवृत्ती राष्ट्रीय...
छटा नात्यांच्या
- सविता टिळक / कविता /
नाते कुठले ठरते मोठे?जे बनते रक्ताच्या संबंधाने…की जुळते प्रेमाच्या रेशीम बंधांनी…
मोल ठरते मोठे कशाचे?सहवासातून वाटू लागलेल्या लळ्याचे…की भेटींविनाही मनात...
मराठी साहित्यिक प्रल्हाद केशव अत्रे यांचे अर्थपूर्ण विचार :
विनोदा इतकेच गंभीर लेखन आणि राजकारणा इतकेच समाजकारण पण सहजतेने हाताळणारे, मुलांचे मानसशास्त्र चांगले अवगत असणारे अत्रे भारतवर्षांतील एक महान नेते..आचार्य अत्रे यांच्याच शब्दांत...