छटा मैत्रीच्या
- सविता टिळक / कविता /
'मैत्री'… शब्द उच्चारल्यावरच मन कसं प्रफुल्लित होतं ना.. चेहऱ्यावर हळूच एक हास्य उमटतं…आई, वडिलांइतकंच निस्वार्थ, निरपेक्ष प्रेमाचं नातं म्हणजे...
गंध
- सौ. स्नेहा मनिष रानडे / कविता
गंध पंकजाचा भ्रमरासी भुलवतो,गंध ओल्या मातीचा आसमंती दरवळतो
गंध मेहंदीचानववधूला सजवितोगंध रातराणीचाप्रियकराच्या मिठीत विसावतो
गंध पारंपारिक पैठणीचाआईच्या संस्कारांची जाण ठेवितोगंध...
सहज सुचलं म्हणून
- स्नेहा रानडे /
आज तिची नजर वारंवार त्याच्याकडे जात होती. तिने कितीही ठरवलं तरी त्याच्याकडे सारखं लक्ष जात होतं. त्याचं सावळं रूप तिला...