26 C
Mumbai
Monday, November 18, 2024
Advertisement

Marathi

Marathi Writer, Poet & Poetess information

पावसातला माणूस

0
- मेघना अभ्यंकर / लघुकथा / अनेकदा असं होतं की तुम्ही पुर्ण कथा लिहिता पण त्या कथेसाठी तुम्हाला योग्य ते नावच सापडत नाही. पण या...

डोक्यातला कॅमेरा

0
- मेघना अभ्यंकर / स्फुट लेखन / त्या दिवशी मुट्टुच्या किनाऱ्यावर आपल्या परकराचा ओचा बांधून आपल्या बापाबरोबर जाळ्यात अडकलेले मासे पटापट काढुन फेकणारी, ती डोक्याला...

सावन बरसे

0
- स्नेहा मनिष रानडे / पावसाचे मनोगत / प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल… हे माझे फार आवडते गाणे....

मेघ

0
सविता टिळक / कविता / एक मेघ ओथंबलेला।अंगणी माझ्या विसावला। एक नीलवर्णी नटखट कृष्णाचा।अवखळ बरसणाऱ्या सरींचा। एक जणू राधा सखीचा।आर्त प्रेमाच्या वर्षावाचा। एक मीरेच्या त्यागाचा।हळूवार झरणाऱ्या धारांचा। एक...

व्यथा… पावसाची

0
- सविता टिळक / कविता / काल बसले होते निवांत।अवचित आलास तू दारात।कधीची लांबलेली तुझी भेट।आनंद मावेना गगनात। म्हटले, आलास आता रहा मुक्कामास।आसुसला जीव तुझ्या सहवासास।तुझ्या...

पर्जन्य गंध-रंग

0
- मानसी उपेंद्र वैद्य / कविता / रिमझिम पाऊस, झिमझिम पाऊस,गर्द निळ्या रात्री चंदेरी, चंदेरी पाऊस. कधी राखाडी रात्री आकाशी सारवा,पांघरे हिरवाई, गंध-सुगंधी मारवा. श्रावणाचा गंध भरे...

गुरू उज्वल भारताचे

0
इंद्रनील फडके / प्रेरणागीत / हे सौख्य भारताचे, कार्य नवे घडविण्याचेशिवबा गुरू मिळाला, उजळे… भवितव्य आपणाचे तो शूर सूज्ञ राजा, गाथा पराक्रमाचीधूळधाण ही करावी, येत्या...

अनोळखी प्रेम

0
- योगिनी वैद्य / कविता / एका नदीतीरी त्यांनी एकमेकांना पाहिलेन बोलताही दोघांना क्षणात काहीतरी उमगले ती कोण कुठली कसलीच नाही माहितीतो कोण कसा असेल तिच्या...

गुरु

0
- योगिनी वैद्य / कविता / गुरु ज्ञानाचा सागरगुरु मायेचा पाझर गुरु करी तमाचा नाशगुरु दाखवी प्रकाश गुरु माझा पाठीराखागुरुच माझा सखा गुरु जागवी आशागुरु दाखवी दिशा गुरूमुळे आयुष्यास...

गुरूमहिमा

0
- सविता टिळक / कविता / जीवनसमर जिंकावे कसे, चिंता मानवासी।गुरूकृपेविना होईल का कोणी, प्राप्त विजयासी। जीवनसागरात वादळे दु:खाची उठती।गुरू नाम बळे नौका पैलतीर गाठती। अढळ विश्वास...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS