पाऊस
- मानसी उपेंद्र वैद्य / कविता /
रणरणत्या उन्हाने सारी धरणी तापली,तनामनाची कशी काहिली की हो झाली.
कधी गच्च, गच्च होईल आकाश?कधी सावळ्या मेघांनी झाकेल प्रकाश?
कधी...
मुकुंदा
- प्राची गोंडचवर / कविता /
मुकुंद निजे माझिया, काजव्यांनो मंद व्हा,श्रांत हो वाऱ्या जरा तुज शपथ आहे आजला,रातराणी सखी तू गे दर्वळी बघ संयमे,तारकांनो...
रुजू पाहणारे स्वप्न
- प्राची गोंडचवर / कविता /
माझ्याकडे मणभर अंधार आणि कणभर चांदणं…कल्पनांचं माजघर आणि तेवढ्यातच नांदणं…
पडवीत खस्ता खाल्लेल्या आयुष्याच्या चपला…परसात आशेचा पारिजात तगमगून जपला…
एक पायली-सोडवलेलं...
मला मात्र विठूराया बापामध्येच दिसला…
- स्नेहा मनिष रानडे / कविता
यावर्षी वारी नाही म्हणूनमन सगळ्यांच चुकचुकलंपण विठूरायाचं दर्शनसगळ्यांनाच झालं...
कोणाला तो पोलिस, डॉक्टरमध्ये दिसलाशेतकऱ्याबरोबर शेतात राबताना दिसलामला मात्र विठूराया बापामध्येच...
सावळा विठ्ठल
मानसी बोडस / कविता / #MansiAdvait /
नितळ निळ्या पान्यामंदी रूप साजिरं,चंद्र सूर्व्य आकाश तारं सारं माविलं।।
कुनी नदी, कुनी वढा, कसं ह्या तळी भरलं...
कोरोना आणि मुळाक्षरे
- तेजस सतिश वेदक / कविता /
क ने तर करामतच केली, कोरोना नामक विषाणूंची निर्मिती केली.ख ने तर खबरदारी घ्यायचे ठरवले.ग तर पूर्ण गांगरून...
अटळ
योगिनी वैद्य / कविता
सतत सुख अनुभवले तरी त्याची आस संपत नाहीआनंदी असले मन तरी काळजी करणे थांबत नाही
आप्तेष्टांशिवाय जगण्याला पूर्णत्व येत नाहीआयुष्यभर जोडली नाती...
सहज सुचलं म्हणून
- स्नेहा मनिष रानडे / स्फुट लेखन
अग ऐक ना गं! हल्ली तुझं माझ्याकडे लक्षच नसतं.. सारखी आपली स्वयंपाक घरात काहीतरी रांधत असतेच नाहीतर केरवारे...
प्रेमपाश
- मानसी बोडस / कविता /
अलवार पाकळीच्या जाळ्यात तो अडकला,गुणगुणत गाणे तयाने आनंद साजरा केलासूर्यसाक्षीने मग बाहेर तो निघाला;विसरणार तुला नाही कधी, म्हणाला!
ती...
रारंगढांग कांदबरीचे विश्लेषण
स्नेहा मनिष रानडे / कादंबरी विश्लेषण /
रारंगढांग हे प्रभाकर पेंढारकर यांचे अतिशय गाजलेले पुस्तक. मौज प्रकाशन तर्फे १९८१ मध्ये या कांदबरीची पहिली आवृत्ती...