पहिला पाऊस
- स्नेहा मनिष रानडे / स्फुट लेखन /
अचानक हवेतला गरमा वाढला होता, कधी एकदा पाऊस पडेल असे झाले होते. प्रत्येक जण पाऊस कधी येईल...
नात्यांची घडी
- योगिनी वैद्य / कविता
काही निवडक लोकांच्या हव्यासापोटीभरडली जाते सारी मानवजातीकधी कळणार या हव्यासी लोकांनाकी हा हव्यासच आहे जीवघेणा
वावरू लागले सारे जर लावून स्वार्थाचे...
आपली आजी…
स्नेहा मनिष रानडे / ललित लेख /
चतुरंग च्या पुरवणीत मॅनेजमेंट गुरु या लेखातील 'लक्ष्मीबाई' हे व्यक्तिमत्त्व वाचताना डोळ्यासमोर उभी राहिली ती आपली आजी, कै....
माझी सुखाची कल्पना…
- स्नेहा मनिष रानडे / ललित लेख /
जात्यावर दळता दळता,गाणे आनंदाचे गावे,भरडून सारे दु:ख,क्षण सुखाचे पहावे..किती सहज सुंदर वर्णन केलंय.पुर्वीच्या काळी सर्व स्त्रिया...
अपेक्षा एका शहीदाची
- योगिनी वैद्य / कविता /
तुम्हाला कल्पनाही करता येणार नाहीअशा प्रसंगांना तोंड देतो आम्हीआमच्या कामाचे तोंडदेखले कौतुक करणेयात काही शहाणपण नाही
घरबसल्या कळणार नाही तुम्हालाआमच्या...
छटा नात्यांच्या
- सविता टिळक / कविता /
नाते कुठले ठरते मोठे?जे बनते रक्ताच्या संबंधाने…की जुळते प्रेमाच्या रेशीम बंधांनी…
मोल ठरते मोठे कशाचे?सहवासातून वाटू लागलेल्या लळ्याचे…की भेटींविनाही मनात...
वर्तमान
- मानसी उपेंद्र वैद्य / स्फुट लेखन /
वर्तमान.. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा. भूतकाळातील आठवणी, एखादे वेळेस झालेल्या चुका याचे सावट नेहमीच...
आपुलकी?
- मयुरी मंगेश खरात / कविता /
काहीतरी गल्लत होतेयआपण काही तरी हरवतोयपरक्यातला आपलेपणा शोधतानाआपल्यांना परकं करतोय
नको आशा ठेवायला आपलेपणाचीजिथे भावनिक ओढच नाहीइतरांच्या भावना...
आनंद
- योगिनी वैद्य / कविता /
कोणासाठी पावसात चिंब भिजणे हा आनंदतर कोणासाठी कोरड्याने पावसाला न्याहाळणे हा आनंद
कोणासाठी उंच शिखरे चढून जाणे हा आनंदतर...
सकारात्मकतेचा वसा
- योगिनी वैद्य / कविता /
अरे मानवा आयुष्य खूप सुंदर आहेमात्र ते सुंदर ठेवणे हे तुझेच कर्तव्य आहे
सुख-दु:ख म्हणजे तर ऊन पावसाचा खेळआनंदी होशील...