चल साथ मेरे
- सविता टिळक / कविता /
कहे ज़िंदगी चल साथ मेरे।सीख जीना मेरे संग रे।घिर आयेंगे मुसीबतों के घेरे।कहीं हो उजाले तो कहीं अंधेरे।
कहीं बनते...
मराठी साहित्यिक प्रल्हाद केशव अत्रे यांचे अर्थपूर्ण विचार :
विनोदा इतकेच गंभीर लेखन आणि राजकारणा इतकेच समाजकारण पण सहजतेने हाताळणारे, मुलांचे मानसशास्त्र चांगले अवगत असणारे अत्रे भारतवर्षांतील एक महान नेते..आचार्य अत्रे यांच्याच शब्दांत...
मैत्र
- सविता टिळक / कविता /
येईल का बांधता मैत्रीला व्याख्येच्या मर्यादांत?होते जी व्यक्त अनेकविध रंगांत।
मैत्री कधी पहाटेचा मंद शीतल वारा।कधी अवखळ मुक्त नाचरा झरा।
होई...
शिक्षक
- रोहन पिंपळे / कविता /
वह पहले भी तुम्हें पढ़ाते थे…वह अब भी तुम्हें पढ़ा रहे हैं…इस डिजिटलवाली दुनिया मेंबदला सिर्फ पढ़ाने का...
हे बंध रेशमाचे…
- स्नेहा रानडे / लघुकथा /
दोन दिवस वनिता अस्वस्थ होती. पण त्या अस्वस्थेचे कारण तिला कळत नव्हते. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन म्हणजे तिच्या घरच्यांसाठी celebration...
छटा मैत्रीच्या
- सविता टिळक / कविता /
'मैत्री'… शब्द उच्चारल्यावरच मन कसं प्रफुल्लित होतं ना.. चेहऱ्यावर हळूच एक हास्य उमटतं…आई, वडिलांइतकंच निस्वार्थ, निरपेक्ष प्रेमाचं नातं म्हणजे...
खुलला श्रावण
- सविता टिळक / कविता /
भयाने ग्रासलेल्या मानवाला, त्याच्या मर्यादांची पुरेशी जाणीव करून दिल्यानंतर जीवनाने आपला अंकुश दूर सारायला सुरूवात केली. श्रावणातल्या बहरातून जीवन...
मराठी कवी, कादंबरीकार पु. शि. रेगे
श्रेष्ठ मराठी कवी, तसेच कादंबरीकार नाटककार, समीक्षक व संपादक पुरुषोत्तम शिवराम रेगे.
सृजनशक्ती म्हणजेच स्त्रीशक्ती हा त्यांचा कवितेचा प्रधान विषय होता. जीवनात विविध रूपाने...
सहज सुचलं म्हणून
- स्नेहा रानडे / स्फुट लेखन /
आज सकाळी आरशात बघताना जाणवलं अरे बापरे डोळ्याखालची काळी वर्तुळे जास्तच वाढलीय, केसांमधे रूपेरी छटा जरा जास्तच दिसायला...
गंभीर समस्या…
- कल्पेश वेदक / लघुकथा /
तुमच्या आयुष्यात तुम्हाला किती समस्या आहेत? विचार करत बसलात? मान्य आहे.. खूप आहेत! बरोबर आहे तुमचं, कोणाच्या आयुष्यात समस्या...