कोरी पाटी
कल्पेश वेदक / कविता /
तू दिलेल्या जन्माचा ओसंडून वाहणाऱ्या ममतेचा मी अखंड ऋणी आहे...
अवखळलेल्या चालीतूनएका मार्गावर आणून पोहचविण्याचा मी अखंड ऋणी आहे...
पण आता, हे आयुष्य असेच...
आपल्या प्रतिभेचा निरंतर ठसा मराठी वाङ्मयावर उठविणारे श्रीपाद महादेव माटे
मराठी भाषेतील लेखक कै. श्रीपाद महादेव माटे. एम.ए.पर्यंत शिक्षण घेणाऱ्या माटे यांना रँगलर परांजपे, वासुदेवराव पटवर्धन, देवधर यांच्यासारखे गुरू अध्यापक म्हणून लाभले. लोकमान्य टिळक,...
पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन ‘ग्रेस’ हे साहित्यिक नाव धारण करणारे कवी
मराठी भाषेतील नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवी कै. माणिक सीताराम गोडघाटे 'ग्रेस'. १९५८ पासून माणिक गोडघाटे यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्य...
ज्येष्ठ ग्रामीण कथाकार व्यंकटेश दिगंबर माडगूळकर
मराठी भाषेतील ज्येष्ठ ग्रामीण कथाकार व कादंबरीकार कै. व्यंकटेश दिगंबर माडगूळकर. व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळचा. औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि...
खुलला श्रावण
- सविता टिळक / कविता /
भयाने ग्रासलेल्या मानवाला, त्याच्या मर्यादांची पुरेशी जाणीव करून दिल्यानंतर जीवनाने आपला अंकुश दूर सारायला सुरूवात केली. श्रावणातल्या बहरातून जीवन...
‘नई रोशनी’
- सविता टिळक
ज़िंदगी ने फिर एक बार रोशनी बिखेरीअंधेरी गलियाँ उजालें से जगमगायीफिर मन में जीने की उमंग जगीज़िंदगी नए सिरे से शुरु हुई
आँखे...
मराठी साहित्यातील आद्य स्त्रीवादी लेखिका मालती बेडेकर
मराठी साहित्यातील आद्य स्त्रीवादी लेखिका कै. मालती बेडेकर यांच्या ११४ व्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचे मूळ नाव बाळूताई खरे हे होते तसेच त्या...
श्रेष्ठ संगीत नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर
मराठी साहित्यातील पहिले संगीत नाटककार, गायकनट आणि नाट्यशिक्षक कै. अण्णासाहेब किर्लोस्कर. संपूर्ण नाव बळवंत पांडुरंग किर्लोस्कर. अण्णासाहेब किर्लोस्करांनी ३१ ऑक्टोबर १८८० या दिवशी धनत्रयोदशीच्या...
मातृऋण
- कविता / सविता टिळक /
मातृदिन आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जरी साजरा केला जात असेल, तरी प्रत्येक दिवस खरंतर आईचं ऋण मानण्याचा…प्रत्येकाचं अस्तित्व आईमुळेच...
लाभला...
छावा कादंबरीचे लेखक शिवाजी गोविंदराव सावंत
मराठी कादंबरीकार स्व. शिवाजी गोविंदराव सावंत.संपूर्ण महाभारताचा वेध घेणारी आणि आजच्या वाचक पिढीला थेट कुरूक्षेत्रावर नेणारी ‘मृत्यूंजय’ ही कादंबरी त्यांनी वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी...