28 C
Mumbai
Monday, November 18, 2024
Advertisement

Marathi

Marathi Writer, Poet & Poetess information

मराठी भाषेचे जनकवी ‘पी सावळाराम’

0
मराठी भाषेतील प्रसिद्ध भावकवी कै. निवृत्तीनाथ रावजी पाटील - 'पी सावळाराम'. पी. सावळाराम यांची काव्यलेखनाची भाषा साधी व सोपी होती. त्यामुळेच मराठी माणसांच्या जीवनातील...
Honeybee and flower

गंध

0
- सौ. स्नेहा मनिष रानडे / कविता गंध पंकजाचा भ्रमरासी भुलवतो,गंध ओल्या मातीचा आसमंती दरवळतो गंध मेहंदीचानववधूला सजवितोगंध रातराणीचाप्रियकराच्या मिठीत विसावतो गंध पारंपारिक पैठणीचाआईच्या संस्कारांची जाण ठेवितोगंध...
Ganapati Bappa Moraya

होता आगमन बाप्पाचे, होईल निवारण दु:खांचे…

0
- स्नेहा रानडे / कविता / नाही रामनवमी, नाही जन्माष्टमीनाही झाली पंढरीची वारीआता तर निघालीय कैलासातून बाप्पांची स्वारी होता आगमन बाप्पाचेहोईल निवारण दु:खांचे मोजकेच पाहुणे, मोजकीच आरासतरी...

सहज सुचलं म्हणून

0
- स्नेहा रानडे / आज तिची नजर वारंवार त्याच्याकडे जात होती. तिने कितीही ठरवलं तरी त्याच्याकडे सारखं लक्ष जात होतं. त्याचं सावळं रूप तिला...

आपुलकी?

0
- मयुरी मंगेश खरात / कविता / काहीतरी गल्लत होतेयआपण काही तरी हरवतोयपरक्यातला आपलेपणा शोधतानाआपल्यांना परकं करतोय नको आशा ठेवायला आपलेपणाचीजिथे भावनिक ओढच नाहीइतरांच्या भावना...

निसर्ग आणि दुर्गप्रेमी असे प्रथितयश साहित्यिक गोनीदा

0
मराठी भाषेतील अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत, कुशल छायाचित्रकार आणि त्याचबरोबर निसर्ग आणि दुर्गप्रेमी असे प्रथितयश साहित्यिक कै. गोपाळ नीलकंठ दांडेकर. गो. नी. दांडेकर...
मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी मंगेश पाडगांवकर

अजरामर कवितांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ कविवर्य मंगेश केशव पाडगांवकर

0
मराठी भाषेतील सर्व रसिकजनांचे आवडते कवी कै. मंगेश पाडगांवकर. ‘धारानृत्य’हा पाडगांवकर यांचा पहिला काव्यसंग्रह १९५० मध्ये प्रकाशित झाला. सुरुवातीच्या काळात पाडगांवकर यांच्या कवितेवर ज्येष्ठ...

मराठी लेखक दया पवार

0
मराठी दलित साहित्यातील प्रसिद्ध लेखक कै. दगडू मारुती पवार. विद्रोही व दलित साहित्य चळवळीतले एक महत्वपूर्ण लेखक म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. जागल्या या...
मराठी साहित्यकार नारायण वामन टिळक

मराठी कवी, नाटककार रेव्हरंड टिळक

0
मराठी कवी, नाटककार नारायण वामन टिळक उर्फ रेव्हरंड टिळक. रेव्हरंड टिळक हे कवी म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांनी स्फुट गद्यलेखनही विपुल केलेले आहे. प्रथम...

फौजी की कहानी

0
- रोहन पिंपळे / कविता / निकला था घर से विदा लेके,देश के लिए मर मिटा था…माँ की आँखों में थे आंसू,चौड़ा हुआ था जिसका...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS