१९७९ सालच्या ‘सिंहासन’ या मराठी चित्रपटाचे लेखक ‘अरुण साधू’
आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक तसेच मराठी भाषेतील लेखक, पत्रकार अरुण साधू. १९७९ व्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सिंहासन व २००० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
उघडं सत्य…
- कल्पेश वेदक / कविता /
भरदिवसा मी एकदा'सत्य' रस्त्यावर उघडं पाहिलं…आदर म्हणून मीत्यावर एक फुल वाहिलं…
ते म्हणालं, बाबा रेमी अजून जिवंत आहे…माझ्याकडे कुणी...
कथाकथनाचे खरे बीज रोवणारे ज्येष्ठ कवी, कादंबरीकार राजा बढे
मराठी भाषेचे गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार कवी स्व. राजा बढे. राजा बढे यांचा संस्कृत काव्याचा आणि उर्दू शायरीचा चांगला अभ्यास होता. तरीही त्याच्या...
माझ्या स्वप्नांचं अंगण
~ सविता टिळक / कविता
असतं प्रत्येकाचं आपलं एक आकाशरमण्यासाठी जणू मुक्त अंगणाचं आवार
नसतात तिथे जबाबदाऱ्यांची ओझी अन् अपेक्षांची बंधनंफुलतं या आकाशात स्वप्नांचं मोहकसं चांदणं
अडकून...
भाषाशुद्धी व लिपिशुद्धी चळवळीचे प्रणेते विनायक दामोदर सावरकर
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे सैनिक, लेखक व कवी कै. विनायक दामोदर सावरकर. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे...
‘नवकथेचे अध्वर्यू’ गंगाधर गाडगीळ
मराठी भाषेतील लेखक, साहित्यसमीक्षक कै. गंगाधर गाडगीळ. आधुनिक मराठी साहित्यिक. कथा, कादंबरी, प्रवासवृत्त, समीक्षा, नाटक, बालसाहित्य, अर्थशास्त्रविषयक इ. विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. मराठी...
भारतीय संगीत साहित्यातील ज्येष्ठ संवादिनी वादक पं.तुळशीदास बोरकर यांस साहित्यकल्प तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
आज ज्येष्ठ संवादिनी वादक पं.तुळशीदास बोरकर.
पं.तुळशीदास बोरकर उर्फ बोरकर गुरुजी संवादिनी वादन क्षेत्रातील ऋषितुल्य नाव. आज घडीला संवादिनी अर्थात पेटीवर प्रभुत्व असणारी जी काही...
चल साथ मेरे
- सविता टिळक / कविता /
कहे ज़िंदगी चल साथ मेरे।सीख जीना मेरे संग रे।घिर आयेंगे मुसीबतों के घेरे।कहीं हो उजाले तो कहीं अंधेरे।
कहीं बनते...
लगाम…
- कल्पेश वेदक / मुक्तछंद /
कुठल्याही गोष्टीचा विरोध करायचाचम्हणूनच ठरवलं असेल तरशेणाने सारवलेल्या अंगणाचा थंडावा नाहीतर घाण वासच येणार…
हक्क दाखवण्याच्या संघर्षातउजव्या तर कधी डाव्या...
पर्जन्य गंध-रंग
- मानसी उपेंद्र वैद्य / कविता /
रिमझिम पाऊस, झिमझिम पाऊस,गर्द निळ्या रात्री चंदेरी, चंदेरी पाऊस.
कधी राखाडी रात्री आकाशी सारवा,पांघरे हिरवाई, गंध-सुगंधी मारवा.
श्रावणाचा गंध भरे...