ग्वाल्हेर संस्थानाचे ‘राजकवी’ – भा.रा. तांबे
अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी कै. भास्कर रामचंद्र तांबे. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते....
पर्यायी जीवन जगताना…
१२ राशी आणि २७ नक्षत्रांमध्ये अडकून गेलेले गुण, छत्तीसच्या छत्तीस जुळले तरी लग्नानंतर मनं जुळून आली की मिळवलं. घटस्फोटित व्यक्तींचं एकाकीपण हे त्यांनी कधी...
महाराष्ट्रकवी – कवी यशवंत
'महाराष्ट्रकवी' या नावाने गारविलेले प्रसिद्ध - कवी यशवंत दिनकर पेंढरकर. आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्त्वाचे स्थान आहे. "रविकिरण मंडळातील' सप्तर्षींमध्ये माधव...
आचार्य विनोबा भावे
विनायक नरहरी भावे. सावतंत्र्यापूर्व व तसेच स्वातंत्र्योत्तर काळात भारतात सामाजिक सुधारणा व्हावी यासाठी ते झटत राहिले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे ते अनुयायी होते. भारतीय...
चल साथ मेरे
- सविता टिळक / कविता /
कहे ज़िंदगी चल साथ मेरे।सीख जीना मेरे संग रे।घिर आयेंगे मुसीबतों के घेरे।कहीं हो उजाले तो कहीं अंधेरे।
कहीं बनते...
मराठी भाषा दिन
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठीजाहलो खरेच धन्य ऐकतो मराठीधर्म, पंथ, जात एक जाणतो मराठीएवढ्या जगात माय मानतो मराठी
आठवणी…
- योगिनी वैद्य / कविता /
जीवनप्रवाहात अनेक माणसांशी येतो संबंधपण मोजक्याच लोकांशी जुळती खरे ऋणानुबंध
कालांतराने या ऋणानुबंधांचा पडे विसरपण आठवणी मात्र राहती मनात करुन...
१९७९ सालच्या ‘सिंहासन’ या मराठी चित्रपटाचे लेखक ‘अरुण साधू’
आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक तसेच मराठी भाषेतील लेखक, पत्रकार अरुण साधू. १९७९ व्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सिंहासन व २००० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
आधुनिक मराठी कवितेचे जनक ‘केशवसुत’
आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक, ज्येष्ठ कवी कै. कृष्णाजी केशव दामले 'केशवसुत'. काव्य हे त्यांचे जीवनध्येय असल्याने स्वाभाविकपणेच त्यांनी काव्यरचनेच्या नव्या वाटा चोखाळल्या. या प्रयत्नात...
उघडं सत्य…
- कल्पेश वेदक / कविता /
भरदिवसा मी एकदा'सत्य' रस्त्यावर उघडं पाहिलं…आदर म्हणून मीत्यावर एक फुल वाहिलं…
ते म्हणालं, बाबा रेमी अजून जिवंत आहे…माझ्याकडे कुणी...