मराठी साहित्यातील आद्य स्त्रीवादी लेखिका बाळूताई खरे
मराठी साहित्यातील आद्य स्त्रीवादी व कालातीत लेखिका कै. मालती बेडेकर. त्यांचे मूळ नाव बाळूताई खरे होते तसेच त्या विभावरी शिरुरकर, श्रद्धा, बी. के. कटूसत्यवादिनी...
पाऊस
- मानसी उपेंद्र वैद्य / कविता /
रणरणत्या उन्हाने सारी धरणी तापली,तनामनाची कशी काहिली की हो झाली.
कधी गच्च, गच्च होईल आकाश?कधी सावळ्या मेघांनी झाकेल प्रकाश?
कधी...
एकटे सोडून गेलीस तू…
- रोहन पिंपळे / कविता /
एकटे करुन आम्हालाहे जग सोडून गेलीस तूनेहमी हसत रहा असे शिकवत शिकवतरडवून आम्हाला गेलीस तू
शेवटचे तरी एकदा मांडीवर डोके...
छटा नात्यांच्या
- सविता टिळक / कविता /
नाते कुठले ठरते मोठे?जे बनते रक्ताच्या संबंधाने…की जुळते प्रेमाच्या रेशीम बंधांनी…
मोल ठरते मोठे कशाचे?सहवासातून वाटू लागलेल्या लळ्याचे…की भेटींविनाही मनात...
श्री स्वामी तारक मंत्र
नि:शंक हो निर्भय हो मना रे,प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,अशक्य ही शक्य करतील स्वामी,जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही...
आधुनिक मराठी कवितेचे जनक ‘केशवसुत’
आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक, ज्येष्ठ कवी कै. कृष्णाजी केशव दामले 'केशवसुत'. काव्य हे त्यांचे जीवनध्येय असल्याने स्वाभाविकपणेच त्यांनी काव्यरचनेच्या नव्या वाटा चोखाळल्या. या प्रयत्नात...
सुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक चिं. वि. जोशी
विनोदी साहित्यासाठी प्रसिद्ध असलेले मराठी लेखक कै. चिंतामण विनायक जोशी. चि. वि. जोशी यांचे बहुतांशी लेखन हे विनोदी वाङ्मय असले तरी ते व्यावहारिक जीवनात...
अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक हरी नारायण आपटे
मराठी भाषेतील प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते कै. हरी नारायण आपटे. आपटे अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. त्यांच्या लिखाणावर महादेव गोविंद...
दत्ताची पालखी
गीत : प्रवीण दवणेसंगीत : नंदू होनपस्वर : अजित कडकडे
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरःगुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमःदिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...
लघुकथाकार, कादंबरी लेखक नारायण हरी आपटे
मराठी भाषेतील लघुकथाकार, कादंबरी लेखक कै. नारायण हरी आपटे. त्यांनी त्यांच्या लेखनात मुख्यतः संसारसुखाचे मूलभूत सिद्धांत, वैवाहिक नीती, तरुण विद्यार्थ्यांचे आदर्श वर्तन अशा अनेक...