मंत्रपुष्पांजली
ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:।
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।स मे कामान्कामकामाय...
घालीन लोटांगण प्रार्थना
सर्व देवी देवतांच्या आरतीनंतर म्हटली जाणारी 'घालीन लोटांगण' ही प्रार्थना चार वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या संत-महात्म्यांनी रचली आहेत. ही चारही कडवी श्रीकृष्णाला उद्देशून त्याचे गुणगान...
जयपूर-अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जयपूर-अत्रौली घराण्याचे अग्रगण्य गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक. निवृत्तीबुवांनी आठ वर्षांचे असताना चलती दुनिया या हिंदी संगीत-नाटकात तोता-मैना या पात्रांपैकी ‘तोता’...
माझ्या स्वप्नांचं अंगण
~ सविता टिळक / कविता
असतं प्रत्येकाचं आपलं एक आकाशरमण्यासाठी जणू मुक्त अंगणाचं आवार
नसतात तिथे जबाबदाऱ्यांची ओझी अन् अपेक्षांची बंधनंफुलतं या आकाशात स्वप्नांचं मोहकसं चांदणं
अडकून...
पर्यायी जीवन जगताना…
१२ राशी आणि २७ नक्षत्रांमध्ये अडकून गेलेले गुण, छत्तीसच्या छत्तीस जुळले तरी लग्नानंतर मनं जुळून आली की मिळवलं. घटस्फोटित व्यक्तींचं एकाकीपण हे त्यांनी कधी...
‘नई रोशनी’
- सविता टिळक
ज़िंदगी ने फिर एक बार रोशनी बिखेरीअंधेरी गलियाँ उजालें से जगमगायीफिर मन में जीने की उमंग जगीज़िंदगी नए सिरे से शुरु हुई
आँखे...
साद जीवनाची
- सविता टिळक
अचानक कोसळला संकटांचा पाऊसअज्ञाताच्या ओझ्याखाली गुदमरला श्वासअनोख्या भीतीने मनांमध्ये काहूरप्रत्येक दिवशी मृत्यूचा संहार
दु:खावेगाने गाली ओघळली आसवेशोकाच्या धगीत सुकून गेलीथिजल्या डोळ्यांत स्वप्ने विरलीदु:खाचे...
मराठी कवी, नाटककार रेव्हरंड टिळक
मराठी कवी, नाटककार नारायण वामन टिळक उर्फ रेव्हरंड टिळक. रेव्हरंड टिळक हे कवी म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांनी स्फुट गद्यलेखनही विपुल केलेले आहे. प्रथम...
मराठी लेखक मारुती चितमपल्ली
मराठी साहित्यातील वन्यजीव आणि आदिवासी जीवनावर ललितलेखन करणारे एक आघाडीचे लेखक मारुती चितमपल्ली. मारुती चितमपल्ली यांना त्यांच्या निसर्ग क्षेत्रातील अभ्यासामुळेच पक्षितज्ज्ञ व निसर्गलेखक ही...
उघडं सत्य…
- कल्पेश वेदक / कविता /
भरदिवसा मी एकदा'सत्य' रस्त्यावर उघडं पाहिलं…आदर म्हणून मीत्यावर एक फुल वाहिलं…
ते म्हणालं, बाबा रेमी अजून जिवंत आहे…माझ्याकडे कुणी...