24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
Advertisement
Home Poem Page 5

Poem

आपुलकी?

0
- मयुरी मंगेश खरात / कविता / काहीतरी गल्लत होतेयआपण काही तरी हरवतोयपरक्यातला आपलेपणा शोधतानाआपल्यांना परकं करतोय नको आशा ठेवायला आपलेपणाचीजिथे भावनिक ओढच नाहीइतरांच्या भावना...

बस एक बार…

0
- रोहन पिंपळे / कविता / हर पल हसता रहता हूं,एक बार खुलकर रोना चाहता हूं…नींद ठीक से आती नहीं,बस एक बार चैन से सोना...

छटा नात्यांच्या

0
- सविता टिळक / कविता / नाते कुठले ठरते मोठे?जे बनते रक्ताच्या संबंधाने…की जुळते प्रेमाच्या रेशीम बंधांनी… मोल ठरते मोठे कशाचे?सहवासातून वाटू लागलेल्या लळ्याचे…की भेटींविनाही मनात...

पाऊलवाट

0
- मानसी बोडस / कविता तिच्या वळणावळणावर होता तो भाळलामोहक तिच्या अदांनी तो तिच्याकडे वळला नाजूक इवल्या पात्यांनी मध्ये धरला अंतरपाटखडकाळ खट्याळ लाजऱ्या, तिचे नाव होते...

कोरी पाटी

0
कल्पेश वेदक / कविता / तू दिलेल्या जन्माचा ओसंडून वाहणाऱ्या ममतेचा मी अखंड ऋणी आहे... अवखळलेल्या चालीतूनएका मार्गावर आणून पोहचविण्याचा मी अखंड ऋणी आहे... पण आता, हे आयुष्य असेच...

श्रावणसरी…

0
- प्राची अष्टमकर / कविता / आल्या श्रावणसरीगं बाई श्रावणसरी…मन पाखरू होऊनीगेले गेले गं माहेरीमन गेले गं माहेरी… माझ्या माहेरच्या दारीलाल मातीचं अंगणचहूबाजूंनी तयाच्याहिरव्या मेंदीचं कुंपण...

माझे काय चुकले?

0
मानसी उपेंद्र वैद्य / कविता / छान सुंदर निसर्गातल्या सुंदर रमणीय स्थळी,जन्मले, वाढले अन् बागडले मनमोकळी.बाल्य सरले, तारुण्याने बहरले, अंगांगी मोहरले,भेटता सखा, मनासारखे सारे घडले.सभोवताल...

गुरू उज्वल भारताचे

0
इंद्रनील फडके / प्रेरणागीत / हे सौख्य भारताचे, कार्य नवे घडविण्याचेशिवबा गुरू मिळाला, उजळे… भवितव्य आपणाचे तो शूर सूज्ञ राजा, गाथा पराक्रमाचीधूळधाण ही करावी, येत्या...

मेघ

0
सविता टिळक / कविता / एक मेघ ओथंबलेला।अंगणी माझ्या विसावला। एक नीलवर्णी नटखट कृष्णाचा।अवखळ बरसणाऱ्या सरींचा। एक जणू राधा सखीचा।आर्त प्रेमाच्या वर्षावाचा। एक मीरेच्या त्यागाचा।हळूवार झरणाऱ्या धारांचा। एक...

रुजू पाहणारे स्वप्न

0
- प्राची गोंडचवर / कविता / माझ्याकडे मणभर अंधार आणि कणभर चांदणं…कल्पनांचं माजघर आणि तेवढ्यातच नांदणं… पडवीत खस्ता खाल्लेल्या आयुष्याच्या चपला…परसात आशेचा पारिजात तगमगून जपला… एक पायली-सोडवलेलं...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS