26 C
Mumbai
Monday, November 18, 2024
Advertisement

Marathi

Marathi Writer, Poet & Poetess information

अटळ

0
योगिनी वैद्य / कविता सतत सुख अनुभवले तरी त्याची आस संपत नाहीआनंदी असले मन तरी काळजी करणे थांबत नाही आप्तेष्टांशिवाय जगण्याला पूर्णत्व येत नाहीआयुष्यभर जोडली नाती...

नात्यांची घडी

0
- योगिनी वैद्य / कविता काही निवडक लोकांच्या हव्यासापोटीभरडली जाते सारी मानवजातीकधी कळणार या हव्यासी लोकांनाकी हा हव्यासच आहे जीवघेणा वावरू लागले सारे जर लावून स्वार्थाचे...

सानभूल

0
मानसी बोडस / कविता / हळुवार पाकळी उमलू द्यावी,मुकी कळी खुडू, न-घ्यावी ।चुंबून गुलाबाचे ओठ,तिच्या गालावरती लाली यावी । मुक्त मौक्तिकांची उधळण व्हावी,जणू अशी ती हसावी...

मुकुंदा

0
- प्राची गोंडचवर / कविता / मुकुंद निजे माझिया, काजव्यांनो मंद व्हा,श्रांत हो वाऱ्या जरा तुज शपथ आहे आजला,रातराणी सखी तू गे दर्वळी बघ संयमे,तारकांनो...

अनोळखी प्रेम

0
- योगिनी वैद्य / कविता / एका नदीतीरी त्यांनी एकमेकांना पाहिलेन बोलताही दोघांना क्षणात काहीतरी उमगले ती कोण कुठली कसलीच नाही माहितीतो कोण कसा असेल तिच्या...

मैत्र

0
- सविता टिळक / कविता / येईल का बांधता मैत्रीला व्याख्येच्या मर्यादांत?होते जी व्यक्त अनेकविध रंगांत। मैत्री कधी पहाटेचा मंद शीतल वारा।कधी अवखळ मुक्त नाचरा झरा। होई...
Woman_Sunset

पर्यायी जीवन जगताना…

0
१२ राशी आणि २७ नक्षत्रांमध्ये अडकून गेलेले गुण, छत्तीसच्या छत्तीस जुळले तरी लग्नानंतर मनं जुळून आली की मिळवलं. घटस्फोटित व्यक्तींचं एकाकीपण हे त्यांनी कधी...

आशा

0
मानसी उपेंद्र वैद्य / कविता / दिवस उगवती, दिवस सरती,रात्रीचा तमही विरघळून जाईकळेना जग हे चालले कुठे?विचार करून मतीच कुंठे... मनुष्याची कर्मे अन् निसर्गाची अवकृपा,आता तरी...
Optimist

साद जीवनाची

0
- सविता टिळक अचानक कोसळला संकटांचा पाऊसअज्ञाताच्या ओझ्याखाली गुदमरला श्वासअनोख्या भीतीने मनांमध्ये काहूरप्रत्येक दिवशी मृत्यूचा संहार दु:खावेगाने गाली ओघळली आसवेशोकाच्या धगीत सुकून गेलीथिजल्या डोळ्यांत स्वप्ने विरलीदु:खाचे...

डोक्यातला कॅमेरा

0
- मेघना अभ्यंकर / स्फुट लेखन / त्या दिवशी मुट्टुच्या किनाऱ्यावर आपल्या परकराचा ओचा बांधून आपल्या बापाबरोबर जाळ्यात अडकलेले मासे पटापट काढुन फेकणारी, ती डोक्याला...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS