गच्चीभर चांदणं
- मेघना अभ्यंकर / ललितलेख
खरंतर मला रात्री एकटीला झोपायला भीती वाटते, म्हणजे मी एकटी झोपू शकत नाही, कुणी भुत-बीत येईल, कुणी घाबरवेल, वाईट स्वप्न...
माझे काय चुकले?
मानसी उपेंद्र वैद्य / कविता /
छान सुंदर निसर्गातल्या सुंदर रमणीय स्थळी,जन्मले, वाढले अन् बागडले मनमोकळी.बाल्य सरले, तारुण्याने बहरले, अंगांगी मोहरले,भेटता सखा, मनासारखे सारे घडले.सभोवताल...
छटा मैत्रीच्या
- सविता टिळक / कविता /
'मैत्री'… शब्द उच्चारल्यावरच मन कसं प्रफुल्लित होतं ना.. चेहऱ्यावर हळूच एक हास्य उमटतं…आई, वडिलांइतकंच निस्वार्थ, निरपेक्ष प्रेमाचं नातं म्हणजे...
देवांची सभा
स्नेहा रानडे / कविता /
३३ कोटी देवांची भरली आहे सभाविष्णु आहे सभापती मधोमध उभा
विष्णु म्हणाला, विष्णु म्हणाला,काय हालहवाल सर्वांची..
मारूतीराया म्हणाला,पृथ्वीवरचे लोक हवालदिल झालेकोरोनामुळे...
किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. सवाई गंधर्व
हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातील गंधर्व परंपरेतील किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. सवाई गंधर्व. त्यांचे मूळ नाव रामचंद्र गणेश कुंदगोळकर होते. रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी...
पहिला पाऊस
- स्नेहा मनिष रानडे / स्फुट लेखन /
अचानक हवेतला गरमा वाढला होता, कधी एकदा पाऊस पडेल असे झाले होते. प्रत्येक जण पाऊस कधी येईल...
जीवन का सच
- सविता टिळक / कविता /
कहते है लोग ज़िंदगी एक जुआ।हारे कौन और कौन जीते सताए यहीं चिंता।लुभाता है मन को बाहरी दिखावा।नही समझते...
सहज सुचलं म्हणून
- स्नेहा मनिष रानडे / स्फुट लेखन
अग ऐक ना गं! हल्ली तुझं माझ्याकडे लक्षच नसतं.. सारखी आपली स्वयंपाक घरात काहीतरी रांधत असतेच नाहीतर केरवारे...
छटा नात्यांच्या
- सविता टिळक / कविता /
नाते कुठले ठरते मोठे?जे बनते रक्ताच्या संबंधाने…की जुळते प्रेमाच्या रेशीम बंधांनी…
मोल ठरते मोठे कशाचे?सहवासातून वाटू लागलेल्या लळ्याचे…की भेटींविनाही मनात...
आनंद
- योगिनी वैद्य / कविता /
कोणासाठी पावसात चिंब भिजणे हा आनंदतर कोणासाठी कोरड्याने पावसाला न्याहाळणे हा आनंद
कोणासाठी उंच शिखरे चढून जाणे हा आनंदतर...