28 C
Mumbai
Monday, November 18, 2024
Advertisement

Marathi

Marathi Writer, Poet & Poetess information

वर्तमान

0
- मानसी उपेंद्र वैद्य / स्फुट लेखन / वर्तमान.. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा. भूतकाळातील आठवणी, एखादे वेळेस झालेल्या चुका याचे सावट नेहमीच...
sunrise and woman

एक नवी पहाट हवीहवीशी..

0
लघुकथा / माधुरी महेश खेडकर / “अभय… चहा…” मानसीची चाहूल जाणवली, तसा तिच्या हातातील चहाचा कप घेऊन, अभय पुन्हा पेपरमध्ये गर्क झाला. जवळजवळ आठ-दहा दिवसांनी...

एक अंधारलेला दिवस…

0
- स्नेहा रानडे / सत्यकथा / आज सकाळी तारीख बघताच लक्षात आले की २६ जुलै म्हणजे चिपळूणला पाणी आले तो दिवस. १५ वर्षे झाली त्या...

कोरोना आणि मुळाक्षरे

0
- तेजस सतिश वेदक / कविता / क ने तर करामतच केली, कोरोना नामक विषाणूंची निर्मिती केली.ख ने तर खबरदारी घ्यायचे ठरवले.ग तर पूर्ण गांगरून...

जादूचा स्पर्श

0
- मानसी बोडस / लेख / #मानसीअद्वैत / नलुबाई: आई गं! खूप दुखतंय रे आज पाठीत! (नलूबाई लेकाकडे मन हलके करत होत्या)बोलता बोलता अचानक पाठीत...

आभाळभर

0
- मेघना अभ्यंकर / ललितलेख असं हे कदाचित आपल्या सगळ्यांबरोबरच होत असेल, म्हणजे काही जागा तुम्हाला अगदी तुमच्या वाटतात, जवळच्या, खास ठेवणीतल्या, म्हणजे दिसताना त्या...

गुरू उज्वल भारताचे

0
इंद्रनील फडके / प्रेरणागीत / हे सौख्य भारताचे, कार्य नवे घडविण्याचेशिवबा गुरू मिळाला, उजळे… भवितव्य आपणाचे तो शूर सूज्ञ राजा, गाथा पराक्रमाचीधूळधाण ही करावी, येत्या...

प्रिय शाळा

0
- मानसी अद्वैत बोडस / स्फुट लेखन / प्रिय शाळा, तुला कसे संबोधू? कसे बोलू तुझ्याशी? कसे सांगू माझ्या मनातले विचार तुला…??? तुझ्या जवळ असताना...

तुला पाहते रे तुला पाहते

0
गीत : ग. दि. माडगूळकरसंगीत : सुधीर फडकेस्वर : आशा भोसले तुला पाहते रे, तुला पाहतेतुझी मूर्त माझ्या उरी राहते रेतुला पाहते रे, तुला पाहतेजरी...

माझे माहेर पंढरी

0
गीत : संत एकनाथसंगीत : राम फाटकस्वर : पं. भीमसेन जोशी माझे माहेर पंढरीआहे भीवरेच्या तीरी ॥१॥ बाप आणि आई,माझी विठठल रखुमाई ॥२॥ पुंडलीक राहे बंधूत्याची ख्याती...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS