लगाम…
- कल्पेश वेदक / मुक्तछंद /
कुठल्याही गोष्टीचा विरोध करायचाचम्हणूनच ठरवलं असेल तरशेणाने सारवलेल्या अंगणाचा थंडावा नाहीतर घाण वासच येणार…
हक्क दाखवण्याच्या संघर्षातउजव्या तर कधी डाव्या...
एक अंधारलेला दिवस…
- स्नेहा रानडे / सत्यकथा /
आज सकाळी तारीख बघताच लक्षात आले की २६ जुलै म्हणजे चिपळूणला पाणी आले तो दिवस. १५ वर्षे झाली त्या...
खोज जीवन की
- सविता टिळक / कविता /
संसार सागर की उठती ढलती लहरों में।कहाँ बसता जीवन का सही अर्थ?क्या पूरा सच कोई जान पाए…या यूंही हो...
संघर्ष
- सविता टिळक / कविता /
जगण्याच्या संघर्षात म्हणावे कशाला दु:ख?आणि सुख असते नक्की काय?
असतात का ह्या नुसत्याच मनाच्या समजुती…की मानवी भावनांची भरती ओहोटी?
शोधत राहती...
फौजी की कहानी
- रोहन पिंपळे / कविता /
निकला था घर से विदा लेके,देश के लिए मर मिटा था…माँ की आँखों में थे आंसू,चौड़ा हुआ था जिसका...
एकटे सोडून गेलीस तू…
- रोहन पिंपळे / कविता /
एकटे करुन आम्हालाहे जग सोडून गेलीस तूनेहमी हसत रहा असे शिकवत शिकवतरडवून आम्हाला गेलीस तू
शेवटचे तरी एकदा मांडीवर डोके...
नकळत सारे घडले
- सुनीता गोरे / कविता /
नकळत सारे घडले ।कोरोनाचे चक्रीवादळ आले ।।१।।
महासत्ताधीशही चक्रावले ।सारे जग भयभीत झाले ।।२।।
दुर्बिणीतूनही कोरोना दिसेना ।कोणालाही उपाय सुचेना ।।३।।
नियतीचा...
फुलांचे संमेलन
- सुनीता गोरे / कविता /
गुलाब फुलाचा रंग गुलाबी ।जणू हा प्रेम संदेश पसरवी ।।भाग्य तयाचे बलवान ।फुलांचा राजा शोभतो छान ।।१।।
सोनचाफा कनक...
श्रावणसरी…
- प्राची अष्टमकर / कविता /
आल्या श्रावणसरीगं बाई श्रावणसरी…मन पाखरू होऊनीगेले गेले गं माहेरीमन गेले गं माहेरी…
माझ्या माहेरच्या दारीलाल मातीचं अंगणचहूबाजूंनी तयाच्याहिरव्या मेंदीचं कुंपण...
प्रिय शाळा
- मानसी अद्वैत बोडस / स्फुट लेखन /
प्रिय शाळा,
तुला कसे संबोधू? कसे बोलू तुझ्याशी? कसे सांगू माझ्या मनातले विचार तुला…??? तुझ्या जवळ असताना...