१९७९ सालच्या ‘सिंहासन’ या मराठी चित्रपटाचे लेखक ‘अरुण साधू’
आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक तसेच मराठी भाषेतील लेखक, पत्रकार अरुण साधू. १९७९ व्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सिंहासन व २००० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
भाषाशुद्धी व लिपिशुद्धी चळवळीचे प्रणेते विनायक दामोदर सावरकर
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे सैनिक, लेखक व कवी कै. विनायक दामोदर सावरकर. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे...
आपल्या परखड लेखनाने जनमानस ढवळून काढणारे प्रसिद्ध मराठी लेखक भालचंद्र नेमाडे
मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक, कवी, प्रसिद्ध मराठी लेखक श्री. भालचंद्र नेमाडे. त्यांचा जन्म २७ मे १९३८ रोजी जळगाव जिल्ह्यातील सांगवी या गावी झाला....
काव्य, विनोद व नाटक यांचा त्रिवेणी संगम – राम गणेश गडकरी
मराठी भाषेतील कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक कै. राम गणेश गडकरी. 'गोविंदाग्रज' या नावाने काव्यलेखन, 'बाळकराम' म्हणून विनोदी लेखक. 'किर्लोस्कर नाटक कंपनीतून' नाटकी जीवनाचा...
मराठी इतिहाससंशोधक, लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर
मराठ्यांच्या इतिहासाचे भाष्यकार, संशोधक, इतिहासकार व लेखक कै. त्र्यंबक शंकर शेजवलकर. रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील कशेळी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शंकर ह....
पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन ‘ग्रेस’ हे साहित्यिक नाव धारण करणारे कवी
मराठी भाषेतील नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवी कै. माणिक सीताराम गोडघाटे 'ग्रेस'. १९५८ पासून माणिक गोडघाटे यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्य...
संस्कृत भाषेला जगातील सर्व भाषांच्या जननीचे महत्त्व सांगून देणारे पांडुरंग वामन काणे
मराठी भाषेतील विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक महामहोपाध्याय कै. डॉ. पांडुरंग वामन काणे. प्राचीन संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास, सामाजिक अभिसरणाचे भान या दोन अगदी वेगळ्या...
विपुल साहित्यनिर्मितीचे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे लेखक मधु मंगेश कर्णिक
मराठी भाषेतील कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक मधु मंगेश कर्णिक. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या कर्णिकांनी गेल्या सहा-सात दशकात सातत्यपूर्ण लेखन करून साठोत्तरी कालखंडात स्वतःचे...
मराठी साहित्यात ‘गझल’ काव्यप्रकार रुजविणारे कवी सुरेश भट
मराठी भाषेत 'गझल' काव्यप्रकार रुजविणारे प्रसिद्ध कवी, गझलकार कै. सुरेश भट. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर...
विनोदी लेखक व कथाकथनकार द. मा. मिरासदार
मराठी भाषेतील विनोदी लेखक व कथाकथनकार श्री. दत्ताराम मारुती मिरासदार. मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन...