‘महाराष्ट्र-वाल्मिकी’ ज्येष्ठ कवी ग. दि. माडगूळकर
मराठी आधुनिक साहित्यातील अग्रगण्य साहित्यिक कै. गजानन दिगंबर माडगूळकर. कवी, गीतकार, पटकथालेखक अशा विविध रूपात गदिमा यांची ओळख मराठी साहित्यात आहे. लहानपणापासून लिहिण्याची, नकला...
मराठी साहित्यातील आद्य स्त्रीवादी लेखिका मालती बेडेकर
मराठी साहित्यातील आद्य स्त्रीवादी लेखिका कै. मालती बेडेकर यांच्या ११४ व्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचे मूळ नाव बाळूताई खरे हे होते तसेच त्या...
आधुनिक मराठी साहित्यातील निसर्गकवी ना. धों. महानोर
आधुनिक मराठी साहित्यातील निसर्गकवी नामदेव धोंडो महानोर. त्यांचे कवितालेखन प्रामुख्याने निसर्गावर आधारित आहे. निसर्गाची भाषा बोलणारे, निसर्गाशी संवाद साधणारे, रसिकांचं बोट धरून त्यांना निसर्गाशी...
मराठी लेखक दया पवार
मराठी दलित साहित्यातील प्रसिद्ध लेखक कै. दगडू मारुती पवार. विद्रोही व दलित साहित्य चळवळीतले एक महत्वपूर्ण लेखक म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. जागल्या या...
आपल्या प्रतिभेचा निरंतर ठसा मराठी वाङ्मयावर उठविणारे श्रीपाद महादेव माटे
मराठी भाषेतील लेखक कै. श्रीपाद महादेव माटे. एम.ए.पर्यंत शिक्षण घेणाऱ्या माटे यांना रँगलर परांजपे, वासुदेवराव पटवर्धन, देवधर यांच्यासारखे गुरू अध्यापक म्हणून लाभले. लोकमान्य टिळक,...
‘नवकथेचे अध्वर्यू’ गंगाधर गाडगीळ
मराठी भाषेतील लेखक, साहित्यसमीक्षक कै. गंगाधर गाडगीळ. आधुनिक मराठी साहित्यिक. कथा, कादंबरी, प्रवासवृत्त, समीक्षा, नाटक, बालसाहित्य, अर्थशास्त्रविषयक इ. विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. मराठी...
मराठी भाषेतील नावाजलेले साहित्यिक विंदा करंदीकर
मराठी भाषेतील सुप्रसिद्ध कवी, लेखक व समीक्षक कै. गोविंद विनायक करंदीकर. करंदीकरांनी बालकविता, विरूपिका, छंदोबद्ध काव्य, मुक्तछंद आणि लघुनिबंध असे मह्त्वाचे साहित्यप्रकार लीलया हाताळले....
निसर्गसौंदर्याशी एकरूप झालेले कवी ‘बालकवी’
मराठी साहित्यातील श्रेष्ठ कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे 'बालकवी'. इ.स. १९०७मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या...
मराठी साहित्याला लाभलेले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व – प्रल्हाद केशव अत्रे (केशवकुमार)
मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार कै. प्रल्हाद केशव अत्रे 'केशवकुमार'. राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) यांना आपल्या गुरुस्थानी मानत. गोविंदाग्रजांच्या विनोदी लेखनाचा,...
मराठी भाषेतील लोकप्रिय लेखक नारायण सीताराम फडके
मराठी लघुनिबंधाचे आद्य प्रवर्तक, साहित्यसमीक्षक, प्रसिद्ध लघुकथालेखक, कादंबरीकार आणि नाटककार कै. नारायण सीताराम फडके. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी...