देवांची सभा
स्नेहा रानडे / कविता /
३३ कोटी देवांची भरली आहे सभाविष्णु आहे सभापती मधोमध उभा
विष्णु म्हणाला, विष्णु म्हणाला,काय हालहवाल सर्वांची..
मारूतीराया म्हणाला,पृथ्वीवरचे लोक हवालदिल झालेकोरोनामुळे...
हे आदिमा, हे अंतिमा
गीत : वसंत निनावेसंगीत : यशवंत देवस्वर : रामदास कामत
हे आदिमा, हे अंतिमाजे वांछिले ते तू दिले कल्पद्रुमा।।धृ।।
या मातीचे आकाश तूशिशीरात या मधुमास तूदेशी...
एकतारी गाते गुरुनाम
गीत : प्रवीण दवणेसंगीत : नंदू होनपस्वर : अनुराधा पौडवाल
एकतारी गाते गुरुनाम समर्थानादावली गुरुपायीआसावली भेटीसाठी ।।धृ।।
चित्त ओढ घेई स्वामीसमर्थानेदर्शन के धावा स्वामी देणार मला...
मराठी लेखक मारुती चितमपल्ली
मराठी साहित्यातील वन्यजीव आणि आदिवासी जीवनावर ललितलेखन करणारे एक आघाडीचे लेखक मारुती चितमपल्ली. मारुती चितमपल्ली यांना त्यांच्या निसर्ग क्षेत्रातील अभ्यासामुळेच पक्षितज्ज्ञ व निसर्गलेखक ही...
आदिमाया अंबाबाई
गीत : सुधीर मोघेसंगीत : सुधीर फडकेस्वर : आशा भोसले
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आईउदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई ॥धृ॥
साऱ्या चराचरी तीच जीवा संजीवनी...
केशवा माधवा
गीत : रमेश अणावकरसंगीत : दशरथस्वर : सुमन कल्याणपूर
केशवा माधवा,तुझ्या नामात रे गोडवा ।।धृ।।
तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवावेळोवेळी संकटातुनीतारिसी मानवा ।।१।।
वेडा होऊन...
ग्वाल्हेर संस्थानाचे ‘राजकवी’ – भा.रा. तांबे
अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी कै. भास्कर रामचंद्र तांबे. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते....
छटा मैत्रीच्या
- सविता टिळक / कविता /
'मैत्री'… शब्द उच्चारल्यावरच मन कसं प्रफुल्लित होतं ना.. चेहऱ्यावर हळूच एक हास्य उमटतं…आई, वडिलांइतकंच निस्वार्थ, निरपेक्ष प्रेमाचं नातं म्हणजे...
उघडं सत्य…
- कल्पेश वेदक / कविता /
भरदिवसा मी एकदा'सत्य' रस्त्यावर उघडं पाहिलं…आदर म्हणून मीत्यावर एक फुल वाहिलं…
ते म्हणालं, बाबा रेमी अजून जिवंत आहे…माझ्याकडे कुणी...
पर्जन्य गंध-रंग
- मानसी उपेंद्र वैद्य / कविता /
रिमझिम पाऊस, झिमझिम पाऊस,गर्द निळ्या रात्री चंदेरी, चंदेरी पाऊस.
कधी राखाडी रात्री आकाशी सारवा,पांघरे हिरवाई, गंध-सुगंधी मारवा.
श्रावणाचा गंध भरे...