सुविचार / Thought for the day
जितना एक मूर्ख वयक्ति किसी बुद्धिमानी भरे उत्तर से नहीं सीख सकता उससे अधिक एक बुद्धिमान एक मूर्खतापूर्ण प्रश्न से सीख सकता है।
A wise man...
सुविचार / Thought for the day
पळपुटेपणा म्हणजे विचारक्षम बुद्धीचा नाशच होय.
Escape destroys the intelligent functioning of the mind.
सुविचार / Thought for the day
अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.
There would not be any importance to those twinkling stars if there wouldn't be dark sky.
सुविचार / Thoughts for the day
महत्त्वकांक्षा ही कधी गुलामाच्या तर कधी मालकाच्या रुपात असते.
Ambition is either a servant or a master.
सुविचार / Thought for the day
तुमच्या मनातलं सर्वात जड ओझं म्हणजे तुमच्या मनातला दुसऱ्याबद्दलचा राग.
The heaviest thing you carry is a grudge for someone.
सुविचार / Thought for the day
जोपर्यंत तुमच्या मनात पूर्वग्रह आहेत तोपर्यंत तुम्हाला सत्य कळणार नाही.
As long as you have prejudice you never see what is truth.
सुविचार / Thought for the day
परिस्थिती माणसाला घडवत नाही तर त्याचे खरे रुप दाखवते.
Circumstances do not make the man. They reveal him.
सुविचार / Thought for the day
हर चीज सही होने का इंतज़ार ना करें। यह कभी भी सही नहीं हो पायेगा। हर समय आपको चुनौतियाँ, मुश्किलें और सही स्तिथि कि...
सुविचार / Thought for the day
संतापाने आपण दुसऱ्यांबरोबर स्वतःचेही तितकेच नुकसान करुन घेत असतो.
Anger harms us as much as it harms the other.
सुविचार / Thought for the day
स्वतःवर प्रेम करायला शिकणे म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रेमाची ओळख होणे
Learning to love yourself is the greatest love of all.