‘साहित्यसम्राट’ : न. चिं. केळकर
श्रेष्ठ मराठी साहित्यिक, संपादक नरसिंह चिंतामण केळकर. १९३५ ते १९४७ ह्या काळात सह्याद्रि मासिकाचे ते संपादक होते. अनेक संस्थांचे अध्यक्षपद, अनेक ग्रंथांना प्रस्तावना, अनेक...
निसर्गसौंदर्याशी एकरूप झालेले कवी ‘बालकवी’
मराठी साहित्यातील श्रेष्ठ कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे 'बालकवी'. इ.स. १९०७मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या...
‘लोकहितवादी’ गोपाळ हरी देशमुख
प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने लेखन करणारे इतिहासकार, पत्रकार, समाजसुधारक गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह...
शिक्षक
- रोहन पिंपळे / कविता /
वह पहले भी तुम्हें पढ़ाते थे…वह अब भी तुम्हें पढ़ा रहे हैं…इस डिजिटलवाली दुनिया मेंबदला सिर्फ पढ़ाने का...
श्री हरी संकीर्तनाचे अमृततत्व आपल्या अमृतमय वाणीने जनसमुदायांत पोहोचविणारे संतकवी श्री अमृतराय महाराज
मराठी भाषेतील संतकवी श्री अमृतराय महाराज. श्री अमृतराय महाराज यांचें नांव अमृत आणि त्यांचे काव्य देखील अमृतासारखेच. श्री हरी संकीर्तनाचे अमृततत्व आपल्या अमृतमय वाणीने...
तुंबाडचे खोत या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक श्रीपाद नारायण पेंडसे
मराठी भाषेतील एक कथालेखक व कादंबरीकार कै. श्रीपाद नारायण पेंडसे. प्रारंभी आपल्या कादंबऱ्यांतून कोकणातील विश्व आणि लोकजीवन चितारणाऱ्या श्री.नां. नी नंतर महानगरीय अनुभवही तितक्याच...
आपल्या बहारदार शब्दसंवेदनेतून मराठी मनाला भुरळ घालणारे कवी आरती प्रभू
मराठी भाषेतील अग्रगण्य लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि कवी स्व. चिंतामणी त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू. 'ब्लार्क' मध्ये त्यांची कथा व कविता प्रसिद्ध झाली...
आपल्या परखड लेखनाने जनमानस ढवळून काढणारे प्रसिद्ध मराठी लेखक भालचंद्र नेमाडे
मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक, कवी, प्रसिद्ध मराठी लेखक श्री. भालचंद्र नेमाडे. त्यांचा जन्म २७ मे १९३८ रोजी जळगाव जिल्ह्यातील सांगवी या गावी झाला....
मराठी कादंबरी लेखक शिवाजी सावंत
मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, चरित्रलेखक, ललितलेखक शिवाजी सावंत. भव्योदात्त जीवनांबद्दल त्यांना वाटणारा आदर मृत्युंजय ते युगंधर पर्यंतच्या त्यांच्या तीनही कादंबऱ्यांमधून उत्कटपणे प्रकट होतो. छावामध्ये...
घन गर्द काळोखी ही रात्र
- कल्पेश वेदक / दशपदी कविता
घन गर्द काळोखी ही रात्रमनी उद्विग्नता कालवतेकुणाची गफलत असूनीअन् ही शिक्षा कुणास होते...
हर एक क्षणाच्या भवतीस्मृती त्या गुरफटलेल्याइथे सुटका...