या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे
गीत : मंगेश पाडगांवकरसंगीत : यशवंत देवस्वर : अरुण दाते
या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे ।।धृ।।
चंचल वारा या जलधारा, भिजली काळी मातीहिरवे हिरवे...
एकतारी गाते गुरुनाम
गीत : प्रवीण दवणेसंगीत : नंदू होनपस्वर : अनुराधा पौडवाल
एकतारी गाते गुरुनाम समर्थानादावली गुरुपायीआसावली भेटीसाठी ।।धृ।।
चित्त ओढ घेई स्वामीसमर्थानेदर्शन के धावा स्वामी देणार मला...
दिंडी चालली चालली
गीत : मधुकर आरकडेसंगीत : देवदत्त साबळेस्वर : शरदकुमार
दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनालाघुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला ।।धृ।।
टिळा वैष्णव हे ल्याले गळा हार...
अनादि निर्गुण प्रगटली भवानी
जोगवा : संत एकनाथ
अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासुर मर्दनालागुनी ।त्रिविधतापाची कराया झाडणी । भक्तालागोनी पावसी निर्वाणी ।।१।।
आईचा जोगवा जोगवा मागेन । व्दैत...
श्री स्वामी तारक मंत्र
नि:शंक हो निर्भय हो मना रे,प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,अशक्य ही शक्य करतील स्वामी,जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही...
दत्ताची पालखी
गीत : प्रवीण दवणेसंगीत : नंदू होनपस्वर : अजित कडकडे
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरःगुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमःदिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...
प्रथम तुला वंदितो – अष्टविनायक
गीत : शांताराम नांदगावकरसंगीत : अनिल - अरुणस्वर : अनुराधा पौडवाल, पं. वसंतराव देशपांडेचित्रपट : अष्टविनायक
प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया ।।धृ।।
विघ्नविनाशक, गुणिजन पालक,...
दत्त दिगंबर दैवत माझे
गीत : कवी सुधांशुसंगीत : आर. एन. पराडकरस्वर : आर. एन. पराडकर
दत्त दिगंबर दैवत माझेहृदयी माझ्या नित्य विराजे ।।धृ।।अनुसूयेचे सत्त्व आगळे,तिन्ही देवही झाली बाळेत्रयीमूर्ती...
चाफा बोलेना
गीत : कवी 'बी'संगीत : वसंत प्रभुस्वर : लता मंगेशकर
चाफा बोलेना, चाफा चालेनाचाफा खंत करी, काही केल्या फुलेना
गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणीआम्ही गळयांत...
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
गीत : संत तुकारामसंगीत : श्रीनिवास खळेस्वर : लता मंगेशकर
जेथे जातो तेथे तू माझा सांगातीचालविसी हाती धरुनिया ।।१।।
चालो वाटे आम्ही तुझाची आधारचालविसी भार सवे...