या गतीची रचना साध्या चक्रादाराप्रमाणेच परंतु वैशिष्ट्यपूर्ण असते. पहिल्या बोलसमूहानंतर वाजविल्या जाणाऱ्या तिहाईतील पहिला ‘धा’ समेवर येतो त्यानंतर वादन चालू राहून येणाऱ्या तिहाईतील दुसरा ‘धा’ समेवर येतो परत वादन चालू राहून येणाऱ्या तिहाईतील तिसरा ‘धा’ समेवर येतो अशा रचनेस ‘फर्माईशी चक्रदार’ असे म्हणतात.
उदाहरण : ताल त्रिताल
धातीs धातीs धाधा
धाsतीरकिटतक ताsतीरकिटतक
तीरकिटतकतकता तिरकिट धातीधा धातीधा धातीधा

तीरकिटतकतकता तिरकिट धातीधा धातीधा धाती ।। धा