तुकडा

0
1267
Tabla Theory
Tabla

तबला वादनात समेवर येऊन मिळण्यासाठी केलेली लहान-मोठ्या सर्व आकर्षक बोलसमूहांची लयबद्ध रचना जी कमीत कमी एक तर जास्तीत जास्त ३-४ आवर्तनांत रचलेली असते त्यास तुकडा असे म्हणतात.

उदाहरण : ताल झपताल

तीटतीट घेघेतीट । घेघेनाना कsत
धा – तीट । घेघेनाना कsत ।
धा – तीट घेघेनाना कsत ।। धिं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here