34 C
Mumbai
Thursday, November 7, 2024
Advertisement
Home Poem Page 7

Poem

आपुलकी?

0
- मयुरी मंगेश खरात / कविता / काहीतरी गल्लत होतेयआपण काही तरी हरवतोयपरक्यातला आपलेपणा शोधतानाआपल्यांना परकं करतोय नको आशा ठेवायला आपलेपणाचीजिथे भावनिक ओढच नाहीइतरांच्या भावना...

आनंद

0
- योगिनी वैद्य / कविता / कोणासाठी पावसात चिंब भिजणे हा आनंदतर कोणासाठी कोरड्याने पावसाला न्याहाळणे हा आनंद कोणासाठी उंच शिखरे चढून जाणे हा आनंदतर...

सकारात्मकतेचा वसा

1
- योगिनी वैद्य / कविता / अरे मानवा आयुष्य खूप सुंदर आहेमात्र ते सुंदर ठेवणे हे तुझेच कर्तव्य आहे सुख-दु:ख म्हणजे तर ऊन पावसाचा खेळआनंदी होशील...

कविता

0
- मानसी बोडस / कविता / इतकं नाही सोपं, कविता वाचणं ।नुसतंच वाचण्यापेक्षा, ती समजणं ।। इतकं नाही सोपं, कविता लिहिणं ।नुसतंच लिहिण्यापेक्षा, ती जगणं ।। इतकं...

देवांची सभा

0
स्नेहा रानडे / कविता / ३३ कोटी देवांची भरली आहे सभाविष्णु आहे सभापती मधोमध उभा विष्णु म्हणाला, विष्णु म्हणाला,काय हालहवाल सर्वांची.. मारूतीराया म्हणाला,पृथ्वीवरचे लोक हवालदिल झालेकोरोनामुळे...

सानभूल

0
मानसी बोडस / कविता / हळुवार पाकळी उमलू द्यावी,मुकी कळी खुडू, न-घ्यावी ।चुंबून गुलाबाचे ओठ,तिच्या गालावरती लाली यावी । मुक्त मौक्तिकांची उधळण व्हावी,जणू अशी ती हसावी...

आशा

0
मानसी उपेंद्र वैद्य / कविता / दिवस उगवती, दिवस सरती,रात्रीचा तमही विरघळून जाईकळेना जग हे चालले कुठे?विचार करून मतीच कुंठे... मनुष्याची कर्मे अन् निसर्गाची अवकृपा,आता तरी...

पाऊलवाट

0
- मानसी बोडस / कविता तिच्या वळणावळणावर होता तो भाळलामोहक तिच्या अदांनी तो तिच्याकडे वळला नाजूक इवल्या पात्यांनी मध्ये धरला अंतरपाटखडकाळ खट्याळ लाजऱ्या, तिचे नाव होते...

आठवण

0
- मानसी बोडस / कविता / संधिप्रकाश तू कवेत घेताहोतो अधिकच गहिरा,डोळे मिटता साठवून घेतेआठवणींचा चेहरा। नवी नवलाई सरूनी गेली,अजूनही तू तसाच,कधी घट्ट मिठी, हातात हात,तर...

माझे काय चुकले?

0
मानसी उपेंद्र वैद्य / कविता / छान सुंदर निसर्गातल्या सुंदर रमणीय स्थळी,जन्मले, वाढले अन् बागडले मनमोकळी.बाल्य सरले, तारुण्याने बहरले, अंगांगी मोहरले,भेटता सखा, मनासारखे सारे घडले.सभोवताल...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS