साद जीवनाची
- सविता टिळक
अचानक कोसळला संकटांचा पाऊसअज्ञाताच्या ओझ्याखाली गुदमरला श्वासअनोख्या भीतीने मनांमध्ये काहूरप्रत्येक दिवशी मृत्यूचा संहार
दु:खावेगाने गाली ओघळली आसवेशोकाच्या धगीत सुकून गेलीथिजल्या डोळ्यांत स्वप्ने विरलीदु:खाचे...
उघडं सत्य…
- कल्पेश वेदक / कविता /
भरदिवसा मी एकदा'सत्य' रस्त्यावर उघडं पाहिलं…आदर म्हणून मीत्यावर एक फुल वाहिलं…
ते म्हणालं, बाबा रेमी अजून जिवंत आहे…माझ्याकडे कुणी...
आंदण
- कल्पेश वेदक / कविता
मर्म हेच सांगतं की आईच्या कुशीत जन्मपाप पुण्य सर्व तुझं भोगलेस तू जे कर्म...
जन्म जन्म हा मिळतो लक्ष योनींचा तो...
घन गर्द काळोखी ही रात्र
- कल्पेश वेदक / दशपदी कविता
घन गर्द काळोखी ही रात्रमनी उद्विग्नता कालवतेकुणाची गफलत असूनीअन् ही शिक्षा कुणास होते...
हर एक क्षणाच्या भवतीस्मृती त्या गुरफटलेल्याइथे सुटका...
होता आगमन बाप्पाचे, होईल निवारण दु:खांचे…
- स्नेहा रानडे / कविता /
नाही रामनवमी, नाही जन्माष्टमीनाही झाली पंढरीची वारीआता तर निघालीय कैलासातून बाप्पांची स्वारी
होता आगमन बाप्पाचेहोईल निवारण दु:खांचे
मोजकेच पाहुणे, मोजकीच आरासतरी...
मातृऋण
- कविता / सविता टिळक /
मातृदिन आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जरी साजरा केला जात असेल, तरी प्रत्येक दिवस खरंतर आईचं ऋण मानण्याचा…प्रत्येकाचं अस्तित्व आईमुळेच...
लाभला...
आठवणी…
- योगिनी वैद्य / कविता /
जीवनप्रवाहात अनेक माणसांशी येतो संबंधपण मोजक्याच लोकांशी जुळती खरे ऋणानुबंध
कालांतराने या ऋणानुबंधांचा पडे विसरपण आठवणी मात्र राहती मनात करुन...
चल साथ मेरे
- सविता टिळक / कविता /
कहे ज़िंदगी चल साथ मेरे।सीख जीना मेरे संग रे।घिर आयेंगे मुसीबतों के घेरे।कहीं हो उजाले तो कहीं अंधेरे।
कहीं बनते...
मैत्र
- सविता टिळक / कविता /
येईल का बांधता मैत्रीला व्याख्येच्या मर्यादांत?होते जी व्यक्त अनेकविध रंगांत।
मैत्री कधी पहाटेचा मंद शीतल वारा।कधी अवखळ मुक्त नाचरा झरा।
होई...
शिक्षक
- रोहन पिंपळे / कविता /
वह पहले भी तुम्हें पढ़ाते थे…वह अब भी तुम्हें पढ़ा रहे हैं…इस डिजिटलवाली दुनिया मेंबदला सिर्फ पढ़ाने का...