मराठी भाषेतील प्रसिद्ध कादंबरीकार कै. द्वारकानाथ माधव पितळे उर्फ नाथमाधव. ऐतिहासिक साहित्याबरोबरच आपल्या लिखाणातून त्यांनी नेहेमीच बालविवाहातून निर्माण होणार्या समस्या वाचकांपुढे मांडल्या. ते स्त्री शिक्षणाचे व पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. ४६ वर्षाच्या आयुष्यातील मोठा काळ नाथमाधवांनी शिवाजी महाराजांवरील संशोधनात घालवला.
Advertisement