मराठीतील आद्य विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
मराठी भाषेतील आद्य विनोदी लेखक, नाटककार, कवी कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. "बहु असोत सुंदर, संपन्न की महा" या महाराष्ट्रगीताचे रचनाकार म्हणून ते सुपरिचित आहेत....
आंदण
- कल्पेश वेदक / कविता
मर्म हेच सांगतं की आईच्या कुशीत जन्मपाप पुण्य सर्व तुझं भोगलेस तू जे कर्म...
जन्म जन्म हा मिळतो लक्ष योनींचा तो...
सौंदर्यवादी लेखक, मराठी नवकथेचे जनक पुरुषोत्तम भावे
मराठी भाषेतील प्रतिभासंपन्न लेखक कै. पुरुषोत्तम भास्कर भावे यांच्या १०९ व्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन. हृद्यस्पर्शी कथा, चित्तवेधक प्रवासवर्णने, संवेदनशील व भावस्पर्शी नाटके, ओघवते ललितगद्य,...
एकटे सोडून गेलीस तू…
- रोहन पिंपळे / कविता /
एकटे करुन आम्हालाहे जग सोडून गेलीस तूनेहमी हसत रहा असे शिकवत शिकवतरडवून आम्हाला गेलीस तू
शेवटचे तरी एकदा मांडीवर डोके...
मराठी लघुलिपीचे आद्य उत्पादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर
मराठी भाषेतील मार्मिक ग्रंथकार कै. रामचंद्र भिकाजी गुंजीकर. रामचंद्र भिकाजी गुंजीकर 'विविधज्ञानविस्तार' मासिकाचे आद्य संपादक, मराठीतील 'मोचनगड' या पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे जनक, मराठी लघुलिपीचे...
सुप्रसिद्ध मराठी लोकशाहीर श्रीधर कृष्ण कुलकर्णी रेठरेकर
सुप्रसिद्ध मराठी लोकशाहीर कै. श्रीधर कृष्ण कुलकर्णी रेठरेकर. लहानपणापासून श्रीधरला तमाशाचा नाद होता. त्यांची घरची परिस्थिती जेमतेम होती. आई-वडिलांनी श्रीधरला शाळेत घातले. त्याचवेळी त्याला...
काव्य, विनोद व नाटक यांचा त्रिवेणी संगम – राम गणेश गडकरी
मराठी भाषेतील कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक कै. राम गणेश गडकरी. 'गोविंदाग्रज' या नावाने काव्यलेखन, 'बाळकराम' म्हणून विनोदी लेखक. 'किर्लोस्कर नाटक कंपनीतून' नाटकी जीवनाचा...
Marathi poet Arun Kolhatkar
Marathi poet late Arun Kolhatkar. He is famous for his poems written in Marathi and English languages. His poems found humour in many everyday...
श्रावणसरी…
- प्राची अष्टमकर / कविता /
आल्या श्रावणसरीगं बाई श्रावणसरी…मन पाखरू होऊनीगेले गेले गं माहेरीमन गेले गं माहेरी…
माझ्या माहेरच्या दारीलाल मातीचं अंगणचहूबाजूंनी तयाच्याहिरव्या मेंदीचं कुंपण...
संघर्ष
- सविता टिळक / कविता /
जगण्याच्या संघर्षात म्हणावे कशाला दु:ख?आणि सुख असते नक्की काय?
असतात का ह्या नुसत्याच मनाच्या समजुती…की मानवी भावनांची भरती ओहोटी?
शोधत राहती...