मराठी सुप्रसिद्ध कवी माधव जूलियन
मराठी भाषेतील सुप्रसिद्ध कवी माधव जूलियन म्हणजेच कै. माधव त्रिंबक पटवर्धन. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात...
मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखिका पद्मा गोळे
मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, लेखिका, आणि नाटककार कै. पद्मा विष्णू गोळे. स्त्रीचे भावविश्व आपल्या कवितेच्या केंद्रस्थानी ठेवून काव्यसृष्टीची उपासना करणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री पद्मा...
मराठी भाषेतील नावाजलेले साहित्यिक विंदा करंदीकर
मराठी भाषेतील सुप्रसिद्ध कवी, लेखक व समीक्षक कै. गोविंद विनायक करंदीकर. करंदीकरांनी बालकविता, विरूपिका, छंदोबद्ध काव्य, मुक्तछंद आणि लघुनिबंध असे मह्त्वाचे साहित्यप्रकार लीलया हाताळले....
क्रांती ही साहित्याची प्रेरणा मानणारे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज
मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार कै. विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर - कुसुमाग्रज. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते....
मराठी साहित्यातील जनकवी नारायण गंगाराम सुर्वे
आधुनिक मराठी साहित्यातील लोककवी कै. नारायण गंगाराम सुर्वे. आपल्या कवितांच्या माध्यमातून समाजातील दलित व उपेक्षित वर्गामध्ये राहणाऱ्या व असंख्य वेदना निमूटपणे सोसणाऱ्या जनतेचे आयुष्यभर...
मराठी भाषेतील लोकप्रिय लेखक नारायण सीताराम फडके
मराठी लघुनिबंधाचे आद्य प्रवर्तक, साहित्यसमीक्षक, प्रसिद्ध लघुकथालेखक, कादंबरीकार आणि नाटककार कै. नारायण सीताराम फडके. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी...
मला मात्र विठूराया बापामध्येच दिसला…
- स्नेहा मनिष रानडे / कविता
यावर्षी वारी नाही म्हणूनमन सगळ्यांच चुकचुकलंपण विठूरायाचं दर्शनसगळ्यांनाच झालं...
कोणाला तो पोलिस, डॉक्टरमध्ये दिसलाशेतकऱ्याबरोबर शेतात राबताना दिसलामला मात्र विठूराया बापामध्येच...
आधुनिक मराठी कवितेचे जनक ‘केशवसुत’
आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक, ज्येष्ठ कवी कै. कृष्णाजी केशव दामले 'केशवसुत'. काव्य हे त्यांचे जीवनध्येय असल्याने स्वाभाविकपणेच त्यांनी काव्यरचनेच्या नव्या वाटा चोखाळल्या. या प्रयत्नात...
मराठी साहित्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
समाजसुधारक, लोककवी आणि लेखक कै. अण्णाभाऊ साठे. त्यांचे खरे नाव तुकाराम भाऊराव साठे. साठेंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते...
एक विदुषी, लोकसाहित्य, बौद्ध वाङ्मय, समाजशास्त्र विषयांच्या अभ्यासक आणि ललित लेखिका दुर्गा नारायण भागवत
मराठी भाषेच्या लेखिका, लघुनिबंधकार कै. दुर्गा नारायण भागवत. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे. यामध्ये लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक...