LiteratureMarathiNew Age WritersPoem गुरु By Sahityakalp - July 5, 2020 0 733 FacebookTwitterPinterestWhatsApp – योगिनी वैद्य / कविता / गुरु ज्ञानाचा सागरगुरु मायेचा पाझर गुरु करी तमाचा नाशगुरु दाखवी प्रकाश गुरु माझा पाठीराखागुरुच माझा सखा गुरु जागवी आशागुरु दाखवी दिशा गुरूमुळे आयुष्यास अर्थगुरुविना सारे व्यर्थ