सम, खाली, टाळी, विभाग यांनी निश्चित केलेल्या निरनिराळ्या मात्रा समूहांच्या रचनेस ताल असे म्हणतात तसेच संगीत रचनांचा वेळ मोजण्याचे परिमाण म्हणजे ‘ताल’ होय.