Song Lyrics

अरे अरे ज्ञाना झालासी पावन

गीत : संत ज्ञानेश्वरसंगीत : पं. हृदयनाथ मंगेशकरस्वर : लता मंगेशकर अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।तुजें तुज ध्यान कळों आले ॥१॥ तुझा तूं चि देव...

दिंडी चालली चालली

गीत : मधुकर आरकडेसंगीत : देवदत्त साबळेस्वर : शरदकुमार दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनालाघुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला ।।धृ।। टिळा वैष्णव हे ल्याले गळा हार...

दत्त नामाचा लागो छंद

गीत : प्रवीण दवणेसंगीत : नंदू होनपस्वर : सुरेश वाडकर दत्त नामाचा लागो छंददत्त गोविंद दत्त मुकुंददत्त रुपाला आळवितानामोहाचे तुटले बंध ।।१।। नाम एक हे अखिल...

एकतारी गाते गुरुनाम

गीत : प्रवीण दवणेसंगीत : नंदू होनपस्वर : अनुराधा पौडवाल एकतारी गाते गुरुनाम समर्थानादावली गुरुपायीआसावली भेटीसाठी ।।धृ।। चित्त ओढ घेई स्वामीसमर्थानेदर्शन के धावा स्वामी देणार मला...

श्री स्वामी तारक मंत्र

नि:शंक हो निर्भय हो मना रे,प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,अशक्य ही शक्य करतील स्वामी,जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही...

प्रथम तुला वंदितो – अष्टविनायक

गीत : शांताराम नांदगावकरसंगीत : अनिल - अरुणस्वर : अनुराधा पौडवाल, पं. वसंतराव देशपांडेचित्रपट : अष्टविनायक प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया ।।धृ।। विघ्नविनाशक, गुणिजन पालक,...

Latest articles