Song Lyrics

दत्ताची पालखी

गीत : प्रवीण दवणेसंगीत : नंदू होनपस्वर : अजित कडकडे गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरःगुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमःदिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...

चलो मन गंगा जमुना तीर

चलो मन गंगा जमुना तीर,गंगा यमुना निर्मल पानीशीतल होत शरीर।।धृ।। बंसी बजावत गावत कान्हासंग लिए बलवीर,गंगा जमुना निर्मल पानी शीतल होत शरीर ।।१।। मोर मुकट पीताम्भर...

अनादि निर्गुण प्रगटली भवानी

जोगवा : संत एकनाथ अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासुर मर्दनालागुनी ।त्रिविधतापाची कराया झाडणी । भक्तालागोनी पावसी निर्वाणी ।।१।। आईचा जोगवा जोगवा मागेन । व्दैत...

आदिमाया अंबाबाई

गीत : सुधीर मोघेसंगीत : सुधीर फडकेस्वर : आशा भोसले आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आईउदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई ॥धृ॥ साऱ्या चराचरी तीच जीवा संजीवनी...

पंढरीचा वास

गीत : संत नामदेवसंगीत : श्रीनिवास खळेस्वर : पं. भीमसेन जोशी पंढरीचा वास चंद्रभागे स्‍नान ।आणिक दर्शन विठोबाचें ॥१॥ हेंचि घडो मज जन्मजन्मांतरीं ।मागणें श्रीहरी नाहीं...

माझे माहेर पंढरी

गीत : संत एकनाथसंगीत : राम फाटकस्वर : पं. भीमसेन जोशी माझे माहेर पंढरीआहे भीवरेच्या तीरी ॥१॥ बाप आणि आई,माझी विठठल रखुमाई ॥२॥ पुंडलीक राहे बंधूत्याची ख्याती...

दत्त दत्त नामाचा महिमा

गीत : प्रवीण दवणेसंगीत : नंदू होनपस्वर : अजित कडकडे दत्त दत्त नामाचा महिमाभवसिंधु हा पार कराया अवतरली करुणा ॥धृ.॥ कृष्णामाई वाहे झुळझुळ, दत्त नाम हे...

अबीर गुलाल उधळीत रंग

गीत : संत चोखामेळासंगीत : पं. जितेंद्र अभिषेकीस्वर : पं. जितेंद्र अभिषेकी अबीर गुलाल उधळीत रंगनाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥धृ.॥ उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही...

भाग्यदा लक्ष्मी बारम्मा – पुरंदर दास

गीत : पुरंदर दासस्वर : पं. भीमसेन जोशी भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ।नम्मम्म नी सौभाग्यद लक्ष्मी बारम्मा ॥धृ॥ हेज्जेय मेले हेज्जेयनिक्कुत गेज्जे काल्गळ ध्वनिय तोरुत ।सज्जन साधु...

Latest articles