Song Lyrics

फुलले रे क्षण

गीत : नितीन आखवेसंगीत : श्रीधर फडकेस्वर : आशा भोसले फुलले रे क्षण माझे फुलले रेमेंदीने, हो शकुनाच्या.. शकुनाच्या मेंदीनेसजले रे क्षण माझे सजले रे..फुलले...

हे आदिमा, हे अंतिमा

गीत : वसंत निनावेसंगीत : यशवंत देवस्वर : रामदास कामत हे आदिमा, हे अंतिमाजे वांछिले ते तू दिले कल्पद्रुमा।।धृ।। या मातीचे आकाश तूशिशीरात या मधुमास तूदेशी...

एकाच या जन्मी जणू

गीत : सुधीर मोघेसंगीत : सुधीर फडकेस्वर : आशा भोसले एकाच या जन्मी जणूफिरुनी नवी जन्मेन मी स्वप्नाप्रमाणे भासेल सारेजातील साऱ्या लयाला व्यथाभवती सुखाचे स्वर्गीय वारेनाही...

येणार नाथ आता

गीत : ग. दि. माडगूळकरसंगीत : सुधीर फडकेस्वर : आशा भोसले ओठांत हाक येते, सानंद गीत गातायेणार नाथ आता, येणार नाथ आता ॥धृ.॥ मी पाऊले पहाते...

तुला पाहते रे तुला पाहते

गीत : ग. दि. माडगूळकरसंगीत : सुधीर फडकेस्वर : आशा भोसले तुला पाहते रे, तुला पाहतेतुझी मूर्त माझ्या उरी राहते रेतुला पाहते रे, तुला पाहतेजरी...

चाफा बोलेना

गीत : कवी 'बी'संगीत : वसंत प्रभुस्वर : लता मंगेशकर चाफा बोलेना, चाफा चालेनाचाफा खंत करी, काही केल्या फुलेना गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणीआम्ही गळयांत...

केशवा माधवा

गीत : रमेश अणावकरसंगीत : दशरथस्वर : सुमन कल्याणपूर केशवा माधवा,तुझ्या नामात रे गोडवा ।।धृ।। तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवावेळोवेळी संकटातुनीतारिसी मानवा ।।१।। वेडा होऊन...

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती

गीत : संत तुकारामसंगीत : श्रीनिवास खळेस्वर : लता मंगेशकर जेथे जातो तेथे तू माझा सांगातीचालविसी हाती धरुनिया ।।१।। चालो वाटे आम्ही तुझाची आधारचालविसी भार सवे...

दत्त दिगंबर दैवत माझे

गीत : कवी सुधांशुसंगीत : आर. एन. पराडकरस्वर : आर. एन. पराडकर दत्त दिगंबर दैवत माझेहृदयी माझ्या नित्य विराजे ।।धृ।।अनुसूयेचे सत्त्व आगळे,तिन्ही देवही झाली बाळेत्रयीमूर्ती...

Latest articles