पावसातला माणूस
- मेघना अभ्यंकर / लघुकथा /
अनेकदा असं होतं की तुम्ही पुर्ण कथा लिहिता पण त्या कथेसाठी तुम्हाला योग्य ते नावच सापडत नाही. पण या...
डोक्यातला कॅमेरा
- मेघना अभ्यंकर / स्फुट लेखन /
त्या दिवशी मुट्टुच्या किनाऱ्यावर आपल्या परकराचा ओचा बांधून आपल्या बापाबरोबर जाळ्यात अडकलेले मासे पटापट काढुन फेकणारी, ती डोक्याला...
सावन बरसे
- स्नेहा मनिष रानडे / पावसाचे मनोगत /
प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल… हे माझे फार आवडते गाणे....
मेघ
सविता टिळक / कविता /
एक मेघ ओथंबलेला।अंगणी माझ्या विसावला।
एक नीलवर्णी नटखट कृष्णाचा।अवखळ बरसणाऱ्या सरींचा।
एक जणू राधा सखीचा।आर्त प्रेमाच्या वर्षावाचा।
एक मीरेच्या त्यागाचा।हळूवार झरणाऱ्या धारांचा।
एक...
व्यथा… पावसाची
- सविता टिळक / कविता /
काल बसले होते निवांत।अवचित आलास तू दारात।कधीची लांबलेली तुझी भेट।आनंद मावेना गगनात।
म्हटले, आलास आता रहा मुक्कामास।आसुसला जीव तुझ्या सहवासास।तुझ्या...
पर्जन्य गंध-रंग
- मानसी उपेंद्र वैद्य / कविता /
रिमझिम पाऊस, झिमझिम पाऊस,गर्द निळ्या रात्री चंदेरी, चंदेरी पाऊस.
कधी राखाडी रात्री आकाशी सारवा,पांघरे हिरवाई, गंध-सुगंधी मारवा.
श्रावणाचा गंध भरे...
गुरू उज्वल भारताचे
इंद्रनील फडके / प्रेरणागीत /
हे सौख्य भारताचे, कार्य नवे घडविण्याचेशिवबा गुरू मिळाला, उजळे… भवितव्य आपणाचे
तो शूर सूज्ञ राजा, गाथा पराक्रमाचीधूळधाण ही करावी, येत्या...
अनोळखी प्रेम
- योगिनी वैद्य / कविता /
एका नदीतीरी त्यांनी एकमेकांना पाहिलेन बोलताही दोघांना क्षणात काहीतरी उमगले
ती कोण कुठली कसलीच नाही माहितीतो कोण कसा असेल तिच्या...
गुरु
- योगिनी वैद्य / कविता /
गुरु ज्ञानाचा सागरगुरु मायेचा पाझर
गुरु करी तमाचा नाशगुरु दाखवी प्रकाश
गुरु माझा पाठीराखागुरुच माझा सखा
गुरु जागवी आशागुरु दाखवी दिशा
गुरूमुळे आयुष्यास...
गुरूमहिमा
- सविता टिळक / कविता /
जीवनसमर जिंकावे कसे, चिंता मानवासी।गुरूकृपेविना होईल का कोणी, प्राप्त विजयासी।
जीवनसागरात वादळे दु:खाची उठती।गुरू नाम बळे नौका पैलतीर गाठती।
अढळ विश्वास...