29 C
Mumbai
Monday, November 18, 2024
Advertisement

Marathi

Marathi Writer, Poet & Poetess information

Mother Love

आंदण

0
- कल्पेश वेदक / कविता मर्म हेच सांगतं की आईच्या कुशीत जन्मपाप पुण्य सर्व तुझं भोगलेस तू जे कर्म... जन्म जन्म हा मिळतो लक्ष योनींचा तो...
Night

घन गर्द काळोखी ही रात्र

0
- कल्पेश वेदक / दशपदी कविता घन गर्द काळोखी ही रात्रमनी उद्विग्नता कालवतेकुणाची गफलत असूनीअन् ही शिक्षा कुणास होते... हर एक क्षणाच्या भवतीस्मृती त्या गुरफटलेल्याइथे सुटका...
Honeybee and flower

गंध

0
- सौ. स्नेहा मनिष रानडे / कविता गंध पंकजाचा भ्रमरासी भुलवतो,गंध ओल्या मातीचा आसमंती दरवळतो गंध मेहंदीचानववधूला सजवितोगंध रातराणीचाप्रियकराच्या मिठीत विसावतो गंध पारंपारिक पैठणीचाआईच्या संस्कारांची जाण ठेवितोगंध...
Literature Books

List of Marathi Novelists, Poets, Short Story Writers, Playwrights

0
Searching for the knowledge that you seek; is available everywhere in the vast world which is continuously flowing from Satya Yuga, Treta Yuga, Dwarpar...
Shivaji Sawant

मराठी कादंबरी लेखक शिवाजी सावंत

0
मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, चरित्रलेखक, ललितलेखक शिवाजी सावंत. भव्योदात्त जीवनांबद्दल त्यांना वाटणारा आदर मृत्युंजय ते युगंधर पर्यंतच्या त्यांच्या तीनही कादंबऱ्यांमधून उत्कटपणे प्रकट होतो. छावामध्ये...
narasimha-chintaman-kelkar

‘साहित्यसम्राट’ : न. चिं. केळकर

0
श्रेष्ठ मराठी साहित्यिक, संपादक नरसिंह चिंतामण केळकर. १९३५ ते १९४७ ह्या काळात सह्याद्रि मासिकाचे ते संपादक होते. अनेक संस्थांचे अध्यक्षपद, अनेक ग्रंथांना प्रस्तावना, अनेक...
Ganapati Bappa Moraya

होता आगमन बाप्पाचे, होईल निवारण दु:खांचे…

0
- स्नेहा रानडे / कविता / नाही रामनवमी, नाही जन्माष्टमीनाही झाली पंढरीची वारीआता तर निघालीय कैलासातून बाप्पांची स्वारी होता आगमन बाप्पाचेहोईल निवारण दु:खांचे मोजकेच पाहुणे, मोजकीच आरासतरी...
Mother and Daughter

मातृऋण

0
- कविता / सविता टिळक / मातृदिन आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जरी साजरा केला जात असेल, तरी प्रत्येक दिवस खरंतर आईचं ऋण मानण्याचा…प्रत्येकाचं अस्तित्व आईमुळेच... लाभला...
sunrise and woman

एक नवी पहाट हवीहवीशी..

0
लघुकथा / माधुरी महेश खेडकर / “अभय… चहा…” मानसीची चाहूल जाणवली, तसा तिच्या हातातील चहाचा कप घेऊन, अभय पुन्हा पेपरमध्ये गर्क झाला. जवळजवळ आठ-दहा दिवसांनी...
Memories

आठवणी…

0
- योगिनी वैद्य / कविता / जीवनप्रवाहात अनेक माणसांशी येतो संबंधपण मोजक्याच लोकांशी जुळती खरे ऋणानुबंध कालांतराने या ऋणानुबंधांचा पडे विसरपण आठवणी मात्र राहती मनात करुन...
- Advertisement -

MOST POPULAR

HOT NEWS