तालाचे स्वरुप व विभाग न बदलता त्यांतील अक्षरांत (बोलात) बदल करुन निरनिराळ्या पद्धतीने वाजविल्या जाणाऱ्या ठेक्यास ‘किस्म’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : ताल त्रिताल
१) धा धिं धिं धाधा । धा धिं धिं धाधा ।
धा तीं तीं ताता । ता धिं धिं धाधा ।
२) धा धिं धिंधिं धाती । धा धिं धिंधिं धाती ।
धा तीं तींतीं ताती । ता धिं धिंधिं धाती ।
Advertisement