सुविचार / Thought for the day
संतापाने आपण दुसऱ्यांबरोबर स्वतःचेही तितकेच नुकसान करुन घेत असतो.
Anger harms us as much as it harms the other.
सुविचार / Thought for the day
व्यक्तीचे स्वभावदर्शन त्याच्या पोषाखावरुन नव्हे, तर त्याच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वावरुन होते.
A man's countenance tells you more about him than his cloths.
दररोजच्या जीवनामध्ये उपयुक्त ठरतील असे स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार
अहंकार - माझ्यावर कोणीतरी अवलंबून आहे किंवा मी कुणाचे भले करू शकतो असा विचार करणेच दुबळेपणाचे लक्षण आहे. हाच अहंकार सर्व आसक्तीचा मूळ आहे...
सुविचार / Thoughts for the day
महत्त्वकांक्षा ही कधी गुलामाच्या तर कधी मालकाच्या रुपात असते.
Ambition is either a servant or a master.