सुविचार / Thought for the day
आपण काहीही करू शकतो पण, सर्वकाही नाही करू शकत.
We can do anything, but not everything.
सुविचार / Thought for the day
तुमच्या मनातलं सर्वात जड ओझं म्हणजे तुमच्या मनातला दुसऱ्याबद्दलचा राग.
The heaviest thing you carry is a grudge for someone.
सुविचार / Thought for the day
कधीच प्रयत्न न करण्यापेक्षा संघर्षशील असणं कधीही चांगलं
He who struggles is better than he who never attempts.
सुविचार / Thought for the day
आयुष्य म्हणजे नाईलाजाने जगण्यासाठी नव्हे तर उत्साहाने उपभोग घेण्यासाठी मिळालेली देणगी आहे.
Life is not something to put up with, but a gift to...
सुविचार / Thought for the day
स्तुती मोठ्या आवाजात करा आणि दोष कानात सांगा.
Praise loudly and blame softly.
सुविचार / Thought for the day
परिस्थिती माणसाला घडवत नाही तर त्याचे खरे रुप दाखवते.
Circumstances do not make the man. They reveal him.
सुविचार / Thought for the day
It is too easy to buy everything except time.
वेळेशिवाय पैशाने कोणतीही गोष्ट सहज विकत घेता येते.
सुविचार / Thought for the day
ध्येयवादाच्या योजना आखणं चांगलं; पण ध्येयवाद कृतीत उतरवणं अधिक महत्त्वाचं.
Goal setting is important, but taking proper action to achieve that goal is most important....
सुविचार / Thought for the day
जोपर्यंत तुमच्या मनात पूर्वग्रह आहेत तोपर्यंत तुम्हाला सत्य कळणार नाही.
As long as you have prejudice you never see what is truth.
सुविचार / Thought for the day
पळपुटेपणा म्हणजे विचारक्षम बुद्धीचा नाशच होय.
Escape destroys the intelligent functioning of the mind.