आचार्य विनोबा भावे

विनायक नरहरी भावे. सावतंत्र्यापूर्व व तसेच स्वातंत्र्योत्तर काळात भारतात सामाजिक सुधारणा व्हावी यासाठी ते झटत राहिले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे ते अनुयायी होते. भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४०मध्ये ‘वैयक्तिक सत्याग्रह’ पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली.

विनोबा भावे यांनी १९३०-३१ च्या काळात भगवद्गीतेचे मराठी भाषेत भाषांतर केले. त्याचे नाव त्यांनी ‘ गीताई ‘ असे ठेवले. 

‘स्वरूप पहा विश्वरूप पाहू नका’ हे त्यांचे ब्रीदवाक्य होते.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version