संगीत

कर्णमधुर, जनरंजन करणाऱ्या, प्राचीन भारतीय परंपरा लाभलेल्या तसेच गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही कलांचा अंतर्भाव असलेल्या श्रेष्ठ कलेस ‘संगीत’ असे म्हणतात.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version