टाळी

हाताने ताल दर्शविताना, तालातील ठराविक मात्रा दर्शविण्यासाठी एका हाताने दुसऱ्या हातावर जो आघात केला जातो त्यास ‘टाळी’ म्हणतात.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version